IMPIMP

Anti Corruption Bureau (ACB) Osmanabad | 26 हजाराची लाच घेणारे दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

उस्मानाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन Anti Corruption Bureau (ACB) Osmanabad | अंगणवाडी केंद्रांना पुरवठा केलेल्या पोषण आहाराचे बिल काढण्यासाठी 26 हजार रुपयांची लाच घेणारे दोघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau (ACB) Osmanabad) जाळ्यात सापडे आहेत. सोमवारी रात्री उशीरा एसीबी पथकाने ही कारवाई केली. 26 हजार रुपयांची लाच स्वीकारताना बालविकास प्रकल्प अधिकारी सतिश उद्धवराव मुंढे (Satish Uddhavrao Mundhe) आणि कनिष्ठ सहाय्यक शहाबुद्दीन महमंद शेख (Shahabuddin Mahmand Shaikh) या दोघांना उस्मानाबाद एसीबी (ACB) पथकाकडून अटक (Arrested) करण्यात आले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

फिर्यादी महिलेकडून एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प (Integrated Child Development Services Planning Project) वाशी येथील बालविकास प्रकल्प अधिकारी मुंढे आणि सहाय्यक शेख यांनी 32 हजाराच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर 26 हजार रुपये लाच घेतली. याप्रकरणात जवळपास तीन वेळेस लाचेची मागणी केली असल्याचं फिर्यीदीने सांगितलं. यानंतर फिर्यादी महिलेनं तक्रार दाखल केली. 30 मार्च, 22 एप्रिल आणि 25 एप्रिल रोजी लाचेची मागणी करण्यात आली होती. बिलांचा मोबदला म्हणून मुंढे यांनी 20 हजार घेतले तर शेख यांनी 6 हजार रुपये घेतले आहेत.
असं फिर्यादीने सांगितलं. (Anti Corruption Bureau (ACB) Osmanabad)

 

दरम्यान, तक्रारीवरुन एसीबी पथकाने सापळा रचुन त्या दोघांना पकडले. सदरची कारवाई
औरंगाबाद एसीबीचे पोलिस अधिक्षक डाॅ. राहूल खाडे (SP Dr. Rahul Khade), अप्पर पोलीस अधिक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Tambe),
पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते (DYSP Prashant Sampate) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक आणि सापळा अधिकारी अशोक हुलगे (Police Inspector Ashok Hulge),
शिद्धेश्वर तावसकर (Police Siddheshwar Tawaskar), विशाल डोके (Police Vishal Doke), विष्णु बेळे (Police Vishnu Bele),
अविनाश आचार्य (Police Avinash Acharya), चालक दत्तात्रय करडे (Driver Dattatraya Karade) यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Osmanabad | two arrested for accepting bribe of rs 26000 in osmanabad

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! कामावरुन काढल्याच्या रागातून मालकिणीला पेट्रोल टाकून पेटवलं, दोघांचाही मृत्यू

Cancer Causing Oils | अनेक प्रकारच्या कॅन्सरचे मूळ आहेत ‘ही’ 4 कुकिंग ऑईल, तुमच्या घरातील जेवण याच्यात तर बनत नाही ना?

Pune Crime | लग्नानंतरही प्रेमसंबंध? टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार

 

Related Posts