IMPIMP

Aurangabad News | काय सागंताय ! होय, चक्क भंगार विक्रेत्याचा सरकारला 200 कोटींचा गंडा

by nagesh
Business Idea | start tissue napkin paper manufacturing unit with help mudra loan scheme know full details

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन Aurangabad News | भंगारवाल्याची (Scrap Commercial) दिवसाची कमाई कमीत कमी म्हटलं तर 500 रुपये आणि जास्तीत जास्त म्हटलं तर 5000 रुपये असु शकते. मात्र, असा एक भंगारवाला समोर आला आहे. त्याने चक्क दिल्ली सरकारला (Delhi Government) गंडा घालत कोट्यावधीची संपत्ती जमवली आहे. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Aurangabad News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

समीर मलिक (Sameer Malik) असं करोडपती भंगारवाल्याचं नाव आहे. तो औरंगाबादचा आहे. समीरला अटक (Arrested) केल्यानंतर याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानं दिल्ली सरकारला तब्बल 200 कोटींचा गंडा (200 Crores) घातला आहे. जीएसटी इनपूट क्रेडिटच्या (GST Input Credit) माध्यमातून त्यानं ही फसवणूक (Fraud) केली आहे. हा भंगार विक्रेता भंगाराची विक्री न करता बनावट बिलं तयार करत होता. (Aurangabad News)

 

समीर मलिकने औरंगाबादमधील 15 भंगार व्यावसायिकांकडे बनावट बिलाच्या आधारे व्यवहार केला आहे.
बोगस कंपनीच्या नावावरून त्यानं कोट्यवधींची बोगस बिले बनवली आहेत. त्यामधून सुमारे 10 कोटींची बिलं औरंगाबादच्या एकाच व्यापाऱ्याला पाठवली.
पण, अशी बिलं तब्बल शहरातल्या 15 व्यावसायिकांना पाठवण्यात समोर आलीय.

 

दरम्यान, करोडपती भंगारवाल्याच्या या कारनाम्यानं औरंगाबादसह देशभरातील भंगार व्यावसायिक (Scrap Commercial) चौकशीच्या रडारवर आले आहेत.
आता या प्रकरणात औरंगाबादमधील 15 भंगार विक्रेते जीएसटी विभागाच्या (GST Department) रडारवर आहेत.
या घोटाळ्याची व्याप्ती परराज्यात देखील असल्याचं म्हटलं जात आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Aurangabad News | bhangarwala cheted rs 200 crore Delhi government by making fake bills through gst input tax credit

 

हे देखील वाचा :

Coronavirus in Maharashtra | गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 5,455 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Tejasswi Prakash | बिग बॉसच्या घरात शारिरीक संबंध न ठेवताच अभिनेत्री प्रेग्नेंट; जाणून घ्या प्रकरण

Pune International Airport Lohegaon | पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुटामधून सोन्याच्या बिस्कीटांची तस्करी, 35 लाखांचे सोने जप्त

 

Related Posts