IMPIMP

अ‍ॅलोपॅथीनंतरआता बाबा रामदेव यांचा ज्योतिषांवर निशाणा, म्हणाले…

by omkar
Baba Ramdev यांचा अ‍ॅलोपॅथीनंतर आता ज्योतिषांवर निशाणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारसत्ता ऑनलाइन – ॲलोपॅथी ही मूर्ख अन् लंगडे विज्ञान आहे, असे वादग्रस्त विधान करणारे योगगुरु बाबा रामदेव Baba Ramdev यांनी आता ज्योतिष शास्त्रावर निशाणा साधला आहे.

‘राजकारणात काहीही घडू शकतं’ ! राज ठाकरेंच्या विधानावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

सर्व मुहूर्त इश्वराने तयार केली आहेत. ज्योतिषी काळ, घड्याळ आणि मुहूर्ताच्या नावावर फसवणूक करतात अशी टीका बाबा रामदेव Baba Ramdev यांनी केली आहे. ही देखील संपूर्ण 1 लाख कोटी रुपयांची इंडस्ट्री असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बाबा रामदेव एका योगशिबिरात बोलत होते.

ते म्हणाले की, ज्योतिषी बसल्या-बसल्याच नशीब सांगतात. मोदींनी 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या त्यावेळी कुणालाही माहिती नव्हते. कुठल्याही ज्योतिषाने कोरोना Corona येणार, असे सांगितले नव्हते. त्यानंतर ब्लॅक फंगस येणार, असेही कुणी म्हटले नाही. कोरोनावर बाबा रामदेव औषध आणतील, असेही कुणी सांगितले नाही. मी शुद्ध हिंदी अन् संस्कृत बोलतो. मधे-मधे इंग्रजी बोलणाऱ्यांनाही ठोकतो. कारण ते बोलत होते, की हिंदी आणि संस्कृत बोलणारे मोठे होऊ शकत नाहीत. आता हिंदी आणि संस्कृत बोलणाऱ्याने, असे झेंडे रोवले आहेत, की सर्वच जण म्हणत आहेत, हिंदी शिकायला हवे, संस्कृत शिकायला हवे असे ते म्हणाले. भविष्यात गुरुकुलात शिकणारे लोकच देश चालवतील. 20-25 वर्षांनंतर प्रयोग करून सांगेन, असे Baba Ramdev म्हणाले.

पतंजलीने माशावर केले कोरोनिलचं परीक्षण

पतंजलीने Patanjali उत्तराखंडमधील नद्यांमध्ये आढळणाऱ्या जेब्रा फिश नावाच्या माशांवर कोरोनिलचे परीक्षण केले आहे. आयएमए उत्तराखंडचे सचिव डॉ. अजय खन्ना यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले, नियमानुसार माशावर परीक्षण केले आहे. औषध, माणसासाठी वापरले जाऊ शकत नाही. तसेच माशावरही व्यवस्थीतपणे परीक्षण केले नसल्याचे खन्ना म्हणाले. माशाला कोरोना संक्रमित केल्यानंतरच कोरोनिल औषध द्यायला हवे होते. जेणे करून या औषधाचा व्हायरसवर काही परिणाम होतो, की नाही, हे स्पष्ट झाले असते. मात्र, तसे केले नसल्याचे ते म्हणाले.

Also Read:- 

गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचार्‍याचे तडकाफडकी निलंबन

‘राज-उद्धव’ Shivsena एकत्र येतील काय? राज यांचे मार्मिक उत्तर, म्हणाले….

मोदी सरकारची 6 कोटी नोकरदारांना मोठं गिफ्ट ! पुढील महिन्यात PF खात्यात येतील जास्त पैसे, जाणून घ्या

Coronavirus : ‘या’ स्थितीत असतो हार्ट अटॅकचा धोका, जाणून घ्या

जाणून घ्या 2 जून राशीफळ !

Maggi बनवणाऱ्या कंपनीने केले मान्य, म्हणाले – ‘होय, आमचे 60 टक्क्यांहून अधिक प्रोडक्ट्स अनहेल्दी’

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम करण मेहराला अटक

पुणेकरांना महापालिकेकडून मोठा दिलासा ! मिळकत कर योजनेची मुदत 30 जूनपर्यंत वाढवली

Related Posts