IMPIMP

Cough-Cold And Sore Throat | खोकला-सर्दी आणि घशाच्या खवखवीने आहात त्रस्त तर अवलंबा हमदर्द का जोशीना

by nagesh
Winter Health Care Tips | pleurisy infection in winters if you are suffering from cough then be alert

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Cough-Cold And Sore Throat | सध्याच्या वातावरणात सर्वप्रकारच्या भावनात्मक समस्यांसह, जर कुणी अगोदरपासूनच चिंतेत असेल तर थोडी सर्दी किंवा खोकला सुद्धा होणे भयंकर वाटते. इतक्या छोट्या समस्या सुद्धा सध्या चिंतेच्या कारण बनल्या आहेत. एक शिंक आली तरी लोकांना अनेक शंका येतात. (Cough-Cold And Sore Throat)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अनेकदा सर्दी, खोकल्यासारख्या समस्यांच्या पाठीमागे वाढते वायु प्रदुषण, बदलते हवामान इत्यादीचे कारण असते.

 

यूनानी उपचाराचे महत्व (Importance of Unani Treatment)
अशावेळी यूनानी (Unani) कडे देण्यासारखे खुपकाही आहे. सामान्यपणे औषधाने नैसर्गिक पद्धतीने उपचार केल्याने रूग्ण लवकर बरा होतो आणि आजाराची लक्षणे सुद्धा कमी होतात. कधी-कधी आजारातून पूर्णपणे सुटका होते.

 

हमदर्द जोशीनाच (Hamdard Joshina) का?
हमदर्द जोशीना सिरप एक यूनानी औषध आहे, जे 12 आवश्यक वनस्पतींपासून बनवलेले पूर्णपणे एक नैसर्गिक सूत्र (All-Natural Formula) आहे. हे खोकला, सर्दी आणि घशाच्या सुरुवातीच्या लक्षणांवर उपचार करण्यात मदत करते. (Cough-Cold And Sore Throat)

 

सामान्यपणे, तुळस, मुलेठी, बोर, जोजोबा (Jojoba) आणि लिकोरिस (Liquorice) सारखी प्रमुख तत्व सूक्ष्मजीव रोगकारकांना (Microbial Pathogens) नष्ट करणे, ऑक्सीडेटिव्ह तणाव (Oxidative Stress) कमी करणे आणि सूक्ष्मजीव विकास (Microbial Growth) आणि हल्ल्याविरूद्ध मदत करणारी असतात.

 

यामध्ये अल्कोहोल (Alcohol) नसते. यामुळे रोजची कामे विनाअडथळा करू शकता.
10 मिलीलीटर जोशीना 100 मिलीलीटर गरम पाण्यात मिसळा आणि ते दिवसात दोन वेळा हळुहळु
– नाश्त्यापूर्वी आणि रात्री जेवणानंतर – सर्दी आणि खोकल्यापासून लवकरात लवकर सुटका करण्यासाठी प्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Cough-Cold And Sore Throat | if you are troubled by cough cold and sore throat then use hamdard joshina

 

हे देखील वाचा :

Pune News | ‘शहरात पाणी साचू नये यासाठी आवश्यक कार्यवाही करा’ -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

MLA Shahajibapu Patil | मनसे-भाजप-शिंदे गटाच्या युतीवर शहाजीबापू पाटील यांचे भाष्य, म्हणाले – ‘तिन्ही पक्षाचा अजेंडा…’

Zilla Parishad Recruitment | जिल्हा परिषदांमधील 13 हजार 514 पदांची भरती प्रक्रिया रद्द, 20 लाख तरुणांना धक्का

 

Related Posts