IMPIMP

Dr. Sumit Saha | समाजामध्ये कर्करोगाची जागरूकता होणे काळाजी गरज – डॉ. सुमित शहा

by nagesh
 Dr. Sumit Saha | Awareness of cancer needs to be taken care of in the society - Dr. Sumit Shah

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Dr. Sumit Saha | जागतिक कॅन्सर दिवसाचे (World Cancer Day) औचित्य साधून प्रोलाईफ कॅन्सर सेंटर व रिसर्च इन्स्टिट्यूट व उद्योगिनी परिवारातर्फे (Dr. Sumit Shah Prolife Cancer Centre) भारतीय महिलांमध्ये कर्करोगाची जागरूकता व उपाय यावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी कर्करोग तज्ञ डॉ. सुमित शहा, सनतकुमार काबुल (Sanatkumar Kabul), गिरीष इंगळे (Girish Ingle), पल्लवी वागस्कर (Pallavi Wagaskar), नगरसेविका हेमलता मगर (Corporator Hemlata Magar), आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

यावेळी बोलताना कर्करोग तज्ञ डॉ. सुमित शहा (Dr. Sumit Saha ) या प्रसंगी बोलताना म्हणाले की भारताचा कर्करोगाच्या (Cancer) बाबतीत जगात ३ क्रमांक लागतो. ही बाब चिंताजनक आहे. त्यामध्ये पोटाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग, सर्वाइकल कर्करोग, तोंडाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग असे अनेक कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे कर्करोगाकडे निष्काळजी पणा आणि दुर्लक्षित करू नये.

डॉ. शहा पुढे म्हणाले की, आवाजात बदल होणे, ऍसिड होणे, कोणतेही लक्षण तुमच्या शरीरात २ ते ३ आठवडे तुम्हाला जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांना भेटून तपासणी करणे गरजेचे आहे. शहर असो या ग्रामीण भागात कर्करोगा विषयी जनजागृती होणे काळजी गरज आहे. या परिसंवादाला उद्योगिनी परिवाराच्या (Udyogini NGO) महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. व त्यांच्या शंकांचे निरसन डॉ. शहा यांनी केले.

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सनतकुमार काबुल यांनी केले तर आभार पल्लवी वागस्कर यांनी मानले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Dr. Sumit Saha | Awareness of cancer needs to be taken care of in the society – Dr. Sumit Shah

 

हे देखील वाचा :

Nawab Malik | वानखेडे यांच्या अवमान याचिका प्रकरणात नवाब मलिकांना उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश

RBI Fraud Alert | डिजिटल ट्रांजक्शन करताना राहा सावध, रिझर्व्ह बँकेने दिला इशारा – तुमच्या कमाईवर सायबर गुन्हेगारांचा ‘वॉच’

WHO Global Center | जगभरात होणार आयुर्वेदाची वाहवा, अर्थसंकल्पात तरतूद; आता भारतात उभारणार पहिले WHO-ग्लोबल सेंटर

Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | 2 हजाराच्या लाचप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबलसह पोलीस पाटलावर FIR; कोल्हापूर पोलीस दलात मोठी खळबळ

 

Related Posts