IMPIMP

Modi Government | खुशखबर ! शेतकरी आता विना गॅरंटी घेऊ शकतील 1.60 लाख रुपयांचे कर्ज, जाणून घ्या कसा घ्यावा फायदा

by nagesh
PM Kisan | changes in the rules regarding the status of pm kisan scheme now mobile number will not be needed

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Modi Government | शेतकर्‍यांचे उत्पन्न डबल करण्यासाठी पशु किसान क्रेडिट कार्ड (Pashu kisan credit card scheme) योजना सुरू केली आहे. पशु किसान क्रेडिट कार्डच्या अटी मोदी सरकार (Modi Government) च्या किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेप्रमाणे आहेत. या अंतर्गत कमाल 3 लाख रुपयांपर्यंतची रक्कम गाय, म्हैस, मेंढ्या, बकरी आणि कोंबडी पालनासाठी मिळेल. यामध्ये 1.60 लाख रुपयांपर्यंतची रक्कम घेण्यासाठी कोणतीही गॅरंटी द्यावी लागणार नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

बँकर्स कमेटीने सरकारला (Modi Government) आश्वासन दिले आहे की, पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ सर्व पात्र अर्जदारांना मिळेल. या योजनेच्या माहितीसाठी बँकांद्वारे (Bank) शिबिरांचे आयोजन सुद्धा करण्यात येईल. पशु चिकित्सक पशु हॉस्पिटलमध्ये विशेष होर्डिंग लावून योजनेची माहिती दिली जाईल. राज्यात जवळपास 16 लाख कुटुंबे अशी आहेत, ज्यांच्याकडे दुधाळ जनावरे आहेत आणि त्यांचे टॅगिंग केले जात आहे.

गाय, म्हैशीसाठी किती पैसे मिळतील?

– गाईसाइी 40,783 रुपये देण्याची तरतूद आहे.

– प्रति म्हैशीसाठी 60,249 रुपये.

– बकरीसाठी 4063 रुपये मिळतील.

– कोंबडीसाठी (अंडी देणारी) 720 रुपयांचे कर्ज मिळेल.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

कार्डसाठी काय असेल पात्रता

– अर्जदार हरियाणा राज्याचा रहिवाशी असावा.

– अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड ,वोटर आयडी कार्ड.

– मोबाइल नंबर.

– पासपोर्ट साईज फोटो.

 

 

किती असेल व्याज

– बँकांद्वारे सामान्यपणे 7 टक्के व्याजदराने लोन दिले जाईल.

– पशु किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पशुपालकांना केवळ 4 टक्के व्याज द्यावे लागेल.

– 3 टक्केची सुट केंद्र सरकारकडून देण्याची तरतूद आहे.

– कर्ज रक्कम कमाल 3 लाख रुपयांपर्यंत असेल.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

असा करा अर्ज

– हरियाणा राज्यातील इच्छूक लाभार्थ्यांना Pashu Credit Card बनवण्यासाठी जवळच्या बँकेत जावे लागेल.

– अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र घेऊन बँकेत जा. तिथे अर्ज भरा.

– अर्ज भरल्यानंतर केवायसी करा. केवायसीसाठी शेतकर्‍यांना आधार कार्ड (Aadhaar card), पॅन कार्ड (Pan card), वोटर कार्ड (Voter id card) आणि पासपोर्ट साईज फोटो द्यावा लागेल.

– पशुधन क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी बँकेकडून केवायसी होणे आणि अर्ज पडताळणीनंतर 1 महीन्याच्या आत पशु क्रेडिट कार्ड मिळेल.

 

Web Title: Modi Government | good news farmers will get 1 lakh 60000 rupees loan without guarantee check know

 

हे देखील वाचा :

Khel Ratna Award | गोल्डन बॉय नीरज चोप्राला ‘खेल रत्न’; शिखर धवनसह 35 खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’

Dengue | कोणताही ताप डेंग्यू आहे किंवा नाही? डॉक्टर्स ‘या’ टेस्टद्वारे करतात निदान, तुम्ही सुद्धा जाणून घ्या

BSNL Diwali Offer-2021 | BSNL कडून दिवाळी ऑफरचा ‘पाऊस’, ‘या’ रिचार्जवर 90 टक्के डिस्काऊंट; संधी एकदाच पुन्हा नाही

 

Related Posts