IMPIMP

Pune MP Girish Bapat In ICU | खासदार गिरीश बापट अत्यावस्थ, दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटलच्या ICU मध्ये उपचार सुरू

by nagesh
MP Girish Bapat is under treatment in the ICU of Dinanath Mangeshkar Hospital

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune MP Girish Bapat In ICU | पुण्याचे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश बापट यांची प्रकृती बघडली असून ते अत्यावस्थ आहेत. त्यांना उपचारासाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटलमध्ये (Deenanath Mangeshkar Hospital & Research Center) दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांची टीम उपचार करत आहे. (Pune MP Girish Bapat In ICU)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटरने दिलेल्या मेडिकल बुलेटिननुसार खासदार गिरीश बापट हे हॉस्पीटलच्या अति दक्षता विभागात उपचार घेत आहेत. त्यांची पकृती अत्यावस्थ असून ते लाईफ सपोर्ट ट्रीटमेंटवर (Life Support Treatment) आहेत. प्रकृतीच्या कारणामुळे खा. गिरीश बापट हे कसबा विधानसभेच्या पोटनिवडणूक (Pune Kasba Bypoll Election) प्रचार करू शकले नव्हते.

खा. गिरीश बापट हे प्रचारासाठी उतरले नव्हते. त्यांची उणीव भारतीय जनता पक्षाची भासली होती. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासुन ठीक नाही. हॉस्पीटलने दिलेल्या माहितीनुसार खा. गिरीश बापट हे अत्यावस्थ आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

Web Title :  MP Girish Bapat is under treatment in the ICU of Dinanath Mangeshkar Hospital

 

हे देखील वाचा :

Covid-19 in Maharashtra | राज्य मंत्रिमंडळात कोरोनाचा शिरकाव ! मंत्री शंभूराज देसाईंना कोरोनाची लागन, महाराष्ट्रातील रूग्णसंख्येतही वाढ

Pune Crime News | 8 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार; लोणीकंद पोलीस ठाण्यात FIR

Maharashtra Minister Sanjay Rathod |औषध, वैद्यकीय उपकरणे खरेदी प्रक्रियेसाठी बृहत आराखडा निश्चित करावा – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

 

Related Posts