IMPIMP

Multibagger Stock | ‘या’ शेयरने गुंतवणुकदारांना दिला ‘विक्रमी’ रिटर्न, 1 लाखाचे झाले 12 लाख रुपये, जाणून घ्या पुढे कशी असेल वाटचाल?

by nagesh
Multibagger Stock | multibagger stock bharat rasayan shares 20 to 9985 rupees turns 20k to 1 crore rupees

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | शेयर बाजार (Stock Market) विक्रमी स्तरावर पोहचला आहे. या दरम्यान अनेक शेयरने आपल्या शेयरधारकांना मोठा रिटर्न दिला आहे. आज आम्ही एका अशा मल्टीबॅगर शेयर (Multibagger Stock) बाबत सांगणार आहोत, ज्याने आपल्या शेयरधारकांना शानदार रिटर्न दिला आहे. हा शेयर – बोरोसिल रिन्यूएबल्स (Borosil Renewables) चा आहे.

मागील 1 महिन्यात बोरोसिल रिन्यूएबल्सच्या शेयरने 45 टक्केचा रिटर्न दिला आहे. भारतात सोलर ग्लास बनवणारी एकमेव कंपनी बोरोसिल रिन्यूएबल्सने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

गुंतवणुकदारांना दिला शानदार रिटर्न

बोरोसिल रिन्यूएबल्सचे शेयर एप्रिल 2020 मध्ये 33.6 रुपयांवरून वाढून 509.70 रुपये झाले आहेत.
मात्र, मागील दोन व्यवहाराच्या सत्रात बोरोसिलच्या शेयरमध्ये (Borosil Renewables stock) लोअर सर्किटसुद्धा लागले आहे.
आपल्या पीकपासून आता याचा भाव 10% कमी झाला आहे.

जाणून घ्या मागील 1 वर्षाचा रेकॉर्ड

मागील 1 वर्षात बोरोसिलच्या शेयरने 333% रिटर्न दिला आहे. इक्विटी 99 चे सह संस्थापक राहुल शर्मा यांनी म्हटले की, बोरोसिलने आपल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी गुंतवणुकदारांकडून 200 कोटीची रक्कम जमवली आहे.

कंपनी सोलर ग्लास प्रॉडक्शन कॅपेसिटी 450 टन रोजवरून वाढवून 955 टन रोज करणार आहे. मार्केट जाणकारांनुसार, बोरोसिलच्या शेयरमध्ये तेजी येण्याची आशा आहे.
जर बोरोसिलच्या शेयरमध्ये कमजोरी आली तर तिच्या शेयरमध्ये गुंतवणूक (Multibagger Stock) करता येऊ शकते.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की,
मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

 

Web Title: Multibagger Stock | multibagger stock borosil renewables solar play has soared over 1200pc in 18 months check details

 

 

 

हे देखील वाचा :

 

Petrol Diesel Price Today | देशात पहिल्यांदा पेट्रोल पोहचले 120 रुपये लीटरवर; List मध्ये जाणून घ्या कोणत्या शहरात आहे सर्वात महाग इंधन

Pune Crime | पुण्यात टोळीयुध्द भडकले ! भरदिवसा दोन गँगमधील सराईतांची एकमेकांवर फायरिंग; अप्पा लोंढें गँगमधील संतोष जगतापसह तिघांची प्रकृती चिंताजनक

Money Laundering Case | सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेही अन् जॅकलिनला लक्झरी कार भेट दिल्याचा ED ला दाट संशय

 

Related Posts