IMPIMP

Multibagger Stock | 4 रु.चा शेयर 75 रुपयांचा झाला, एका वर्षात 1 लाखाचे झाले 18 लाख, तुमच्याकडे आहे का?

by nagesh
Multibagger Stock | multibagger stock balaji amines share price 28 to rs 3673 1 lakh would have turned to 1 29 cr

नवी दिल्ली :वृत्तसंस्थाMultibagger Stock | जर तुम्ही शेयर बाजारात (Stock Market) गुंतवणुक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) मध्ये गुंतवणूक करू शकता. सध्या अनेक मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणुकदारांना शानदार रिटर्न (investment return) दिला आहे. या स्टॉकने गुंतवणुकदारांना गुंतवणुकीच्या किंमतीच्या बदल्यात अनेक पट रिटर्न (Stock return) दिला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

25 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या स्टॉकला पेनी स्टॉक (penny stock) म्हणतात.
हे स्टॉक खुप स्वस्त असतात आणि ज्यांचे बाजार मूल्य कमी असते. परंतु अशा स्टॉकमध्ये जोखीमसुद्धा भरपूर असते.

 

1 वर्षात दिला 1,705 टक्के रिटर्न

 

आज आम्ही ब्राईटकॉम ग्रुप (Brightcom Group) च्या शेयरबाबत बोलत आहोत.
ब्राईटकॉम ग्रुपच्या शेयरने आपल्या गुंतवणुकदारांना एक वर्षात 1,705 टक्के रिटर्न दिला आहे.
4 नोव्हेंबर 2020 ला हा शेयर 4.18 रुपयांवर बंद झाला होता तर यावर्षी 4 नोव्हेंबरला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE)
मध्ये या स्टॉकची किंमत वाढून 75.40 रुपयांच्या स्तरावर पोहचली. (Multibagger Stock)

 

1 लाखाचे झाले 18 लाखापेक्षा जास्त

 

जर एखाद्या गुंतवणुकदाराने एक वर्षापूर्वी ब्राइटकॉम ग्रुपच्या शेयरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 1 लाख 18.03 लाख रुपये झाले असते.
हा शेयर यावर्षी 13 ऑक्टोबरला 52 आठवड्याचा उच्चस्तर 90.55 रुपयावर पोहचला होता.
मात्र, तेव्हापासून यामध्ये नफा वसूली दिसून येत आहे. (Multibagger Stock)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये 0.87 टक्के वाढला शेयर

 

4 नोव्हेंबरला दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगच्या दरम्यान शेयर 0.87% वाढून 75.40 रुपयांवर बंद झाला होता.
बीएसईवर एकुण 2.78 लाख शेयरने 2.10 कोटी रुपयांचा व्यवहार केला. या आयटी सॉफ्टवेयर फर्मचे मार्केट कॅप वाढून 7,853.91 कोटी रुपये झाले.

 

जाणून घ्या कंपनीबाबत

 

ब्राईटकॉम ग्रुप लिमिटेड, पूर्वीची लायकोस इंटरनेट लिमिटेड, ही भारत-आधारित सेवा कंपनी आहे जी डिजिटल मार्केटिंग सेवा प्रदान करणे आणि कम्प्युटर सॉफ्टवेयर आणि सेवांच्या विकासात काम करत आहे.

 

कंपनी दोन भागांच्या माध्यमातून काम करते : डिजिटल मार्केटिंग सेगमेंट आणि सॉफ्टवेयर डेव्हलपमेंट सेगमेंट.
ही एक जागतिक माहिती तंत्रज्ञान अंमलबजावणी आणि आऊटसोर्सिंग सेवा देणारी सुद्धा कंपनी आहे.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title : Multibagger Stock | multibagger stock surged up to 1705 percent in 1 year share price jump 4 to 75 rupees check

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील महिलेला ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम पडला साडेचार लाखाला, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | ‘ब्रेकअप’ नंतर तरुणीला लग्नाची गळ ! ‘तुझे फोटो व्हायरल करेन, आई-वडिलांना ‘खल्लास’ करण्याची धमकी; ‘मजनू’ ‘गोत्यात’, पुण्याच्या हडपसर परिसरातील घटना

Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर जिल्हा रूग्णालयात अग्नितांडव ! ICU वॉर्डला आग, 10 रूग्णांचा होरपळून मृत्यू (व्हिडीओ)

 

Related Posts