IMPIMP

Online Money Transfer | आता तुम्ही PPF, सुकन्या समृद्धी योजना (SSY) खात्यात ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करू शकता

by nagesh
Govt Bank FD Interest Rate | story these government banks are giving interest rate of more than 7 persent on fd

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Online Money Transfer | विविध पोस्ट ऑफिस योजनांचे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक बचत (IPPB) खातेधारक सुकन्या समृद्धी खाते (SSA), Recurring Deposits (RD), PPF (PPF) मध्ये सहजपणे पैसे ट्रान्सफर करू शकतात. ह्या योजनामध्ये आणि इतर कामासाठी प्रीमियम IPPB मोबाइल अ‍ॅपद्वारे केली जाऊ शकतात . IPPB द्वारे कोणीही सहजपणे आपला बॅलन्स चेक करू शकतो, पैसे ट्रान्सफर करू शकतो आणि IPPB द्वारे इतर आर्थिक व्यवहार करू शकतो ज्यासाठी पूर्वी पोस्ट ऑफिसला जावे लागायचे. या योजना उघडण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसला भेट द्यावी लागेल त्यानंतर या योजनामध्ये IPPB खाते किंवा मोबाइल अ‍ॅप वापरून ऑनलाइन पैसे ट्रान्सफर (Online Money Transfer) केले जाऊ शकतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

सरकारने गेल्या वर्षी ‘Dakpay’ डिजिटल पेमेंट अ‍ॅप लाँच केला आहे,जे पोस्ट ऑफिस आणि IPPB ग्राहक वापरतात. डाकपे इंडिया पोस्ट आणि IPPB द्वारे ऑफर केलेल्या डिजिटल आर्थिक आणि संबंधित बँकिंग सेवा प्रदान करते. हे पैसे पाठवणे, क्यूआर कोड स्कॅन करणे,आणि व्यापार्‍यांसाठी डिजिटल पेमेंट यांसारख्या सेवा देखील सुलभ करते. गुंतवणूकदार पेमेंट करण्यासाठी देखील या अ‍ॅपचा वापर करू शकतो. (Online Money Transfer)

PPF, सुकन्या समृद्धी योजना खात्यांमध्ये ऑनलाइन पैसे कसे ट्रान्सफर करायचे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक बचत (IPPB) खातेधारक सुकन्या समृद्धी खाते (SSA), Recurring Deposits(RD), PPF (PPF) मध्ये आरामात पैसे ट्रान्सफर (Online Money Transfer) करू शकतात.

  • तुमच्या बँक खात्यातून तुमच्या IPPB खात्यात पैसे जोडा.
  • DOP सेवा वर जा.
  • तिथून तुम्ही Recurring Deposits, PPF, सुकन्या समृद्धी खाते, Recurring Deposits वरील कर्ज निवडू शकता.
  • तुम्हाला तुमच्या PPF खात्यात पैसे जमा करायचे असल्यास, भविष्य निर्वाह निधीवर क्लिक करा.
  • तुमचा PPF खाते क्रमांक आणि DOP ग्राहक आयडी टाका.
  • तुम्हाला किती रक्कम जमा करायची आहे ते नमूद करा आणि ‘पे’ पर्यायावर क्लिक करा.
  • IPPB नंतर IPPB मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे यशस्वी पेमेंट ट्रान्सफरसाठी तुम्हाला सूचित करेल.
  • तुम्ही इंडिया पोस्ट द्वारे ऑफर केलेल्या विविध पोस्ट ऑफिस गुंतवणूक पर्यायांची निवड करू शकता आणि IPPB मूलभूत बचत खात्याद्वारे नियमित पेमेंट करू शकता.
  • अ‍ॅप वापरून इतर बँक खात्यांमधून आयपीपीबीमध्ये निधी ट्रान्सफर केला जाऊ शकतो.

 

IPPB द्वारे सुकन्या समृद्धी खात्यात निधी कसा ट्रान्सफर करावा.

  • तुमच्या बँक खात्यातून IPPB खात्यात पैसे जोडा.
  • DOP प्रोडक्ट्स वर जा. सुकन्या समृद्धी खाते निवडा.
  • तुमचा SSY खाते क्रमांक आणि नंतर DOP ग्राहक आयडी टाका.
  • हप्त्याचा कालावधी आणि रक्कम निवडा.
  • IPPB नंतर तुम्हाला IPPB मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे केलेल्या पेमेंट ट्रान्सफर साठी सूचित करेल.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Rakesh Jhunjhunwala New House | राकेश झुनझुनवाला राहणार 14 मजली आलिशान महालात, ‘हा’ आहे मुंबईचा सर्वात महागडा परिसर

Omicron Symptoms | ओमिक्रॉन संसर्गाच्या तीन दिवसानंतर दिसू लागतात ‘ही’ लक्षणे; जाणून घ्या

LIC Jeevan Labh | केवळ 233 रुपयांच्या बचतीने मुलांसाठी तयार करा 17 लाखाचा फंड, जाणून घ्या या पॉलिसीची वैशिष्ट्य

 

Related Posts