IMPIMP

PMRDA Advocates Association | PMRDA अँडव्होकेट्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी अँड. सागर नेवसे तर सचिवपदी अँड. अविनाश पाठक यांची नियुक्ती

by nagesh
PMRDA Advocates Association | PMRDA Advocates Association Appointment of President adv Sagar Nevse and Secretary. adv Avinash Pathak

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन PMRDA Advocates Association | पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (PMRDA) अ‍ॅडव्होकेट्स असोसिएशनच्या (PMRDA Advocates Association) अध्यक्षपदी अँड. सागर नेवसे (Adv. Sagar Nevse) यांची नियुक्ती झाली आहे. तसेच अँड. अविनाश पाठक (Adv. Avinash Pathak) यांची सचिव पदी नियुक्ती झाली आहे. असोसिएशनच्या झालेल्या बैठकीमध्ये कार्यसमिती जाहीर करण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अध्यक्षपदी अँड. सागर नेवसे (Adv. Sagar Nevse), उपाध्यक्षपदी अँड. सुभाष वीर (Adv. Subhash Veer), सचिवपदी अँड. अविनाश पाठक (Adv. Avinash Pathak), अँड. राजेश नितनवरे (Adv. Rajesh Nittanvare) यांची खजिनदार तसेच, अँड मनप्रित अरोरा (Adv. Manpreet Arora), अँड सारिका परदेशी (Adv. Sarika Pardeshi), अँड. सीमा साळुंके (Adv. Seema Salunke) यांची कार्यसमितीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

पीएमआरडीएच्या माध्यमातून पुण्याच्या विकासाला भविष्यात मोठी चालना मिळणार आहे. आज कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी, प्रशासनाला कायदेशीर मदत करण्यासाठी, शेतकरी ज्याच्या हरकती आहेत त्यांना व या कामाशी संबंधित सर्व वकिलांना मदत करण्याचे कार्य पीएमआरडीए अँडव्होकेट्स असोसिएशन या नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून होणार आहे. याबाबत माहिती अँड. अविनाश पाठक यांनी पत्रकाद्वारे दिली.

 

 

Web Title : PMRDA Advocates Association | PMRDA Advocates Association Appointment of President adv Sagar Nevse and Secretary. adv Avinash Pathak

 

हे देखील वाचा :

Nail Biting Side Effects | सवय असेल तर तात्काळ सोडा ! बसल्या-बसल्या कुरतडत असाल नखे तर जाणून घ्या कोणत्या 7 भयंकर आजारांना देत आहात निमंत्रण!

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार, हडपसर पोलीस ठाण्यात एकावर FIR

Sadbhavana Nirdhar Sabha Pune | ‘महाविकास’-डाव्या-पुरोगामी’ पक्ष संघटनांच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त पुण्यात सद्भावना निर्धार सभेचं आयोजन (Video)

 

Related Posts