IMPIMP

Post Office Internet Banking | पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल नेट बँकिंगची सुविधा, कशी करू शकता अ‍ॅक्टिव्ह? जाणून सविस्तर प्रक्रिया

by nagesh
India Post Payments Bank-IPPB | india post payments bank introduces maintenance charges and reissuance fees for rupay virtual debit cards

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Post Office Internet Banking | नोकरी करणारे आणि व्यावसायिक लोक बचत म्हणून दर महिन्याला काही रक्कम बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करतात. यातील बहुतांश पैसा बँकेत जमा केला जातो. कारण धावपळीच्या या जीवनात लोकांना गर्दीत किंवा रांगेत उभे राहण्यास वेळ नाही. हे लक्षात घेऊन बँकांनी त्यांच्या ग्राहकांसाठी इंटरनेट बँकिंग (internet banking) ची सुविधा उपलब्ध करून दिली आणि त्यांचा व्यवसाय वेगाने सुरू झाला. (Post Office Internet Banking)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

त्याच वेळी, हाच मार्ग अवलंबत भारतीय पोस्ट ऑफिसनेही इंटरनेट बँकिंग सुविधा (Post Office internet banking facility) देण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये तुम्ही घरी बसून पैसे जमा करू शकता किंवा ट्रान्सफर करू शकता आणि इतर महत्त्वाची कामे इंटरनेटद्वारे पूर्ण करू शकता. पोस्ट ऑफिसचे इंटरनेट बँकिंग कसे सक्रिय करायचे ते पाहू या.

 

कसे सुरू होईल पोस्ट ऑफिसचे इंटरनेट बँकिंग –
नेट बँकिंगचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला होम ब्रँचला भेट द्यावी लागेल आणि अर्ज भरावा लागेल. येथे तुम्हाला फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील. हे केल्यानंतर प्रक्रिया पुढे गेल्यावर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक लिंक येईल. या लिंकवर क्लिक करून तुम्हाला वेब पेजवर जाऊन New Activation पर्यायावर क्लिक करावे लागेल.

नेट बँकिंगसाठी असा तयार करा पासवर्ड –
पोस्ट ऑफिस नेट बँकिंग सुरू केल्यानंतर, तुम्हाला नेट बँकिंग पासवर्ड आणि दुसरा ट्रांजक्शन पासवर्ड तयार करावा लागेल.
त्यानंतरच तुम्ही भारतीय पोस्ट ऑफिसच्या नेट बँकिंगद्वारे व्यवहार करू शकता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

त्याचबरोबर इंटरनेट बँकिंग यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करताना काही प्रश्न विचारले जातात.
ज्याचे उत्तर तुम्हाला सुरक्षिततेच्या दृष्टीने द्यावे लागेल.
या सर्व प्रक्रियेनंतर तुमच्या पोस्ट ऑफिस खात्यात इंटरनेट बँकिंग सुरू होईल.

 

Web Title :- Post Office Internet Banking | net banking facility available in the post office how can you activate know step by step process

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात निवृत्त पोलीस महासंचालकांच्या बहिणीच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

Karuna Sharma | धनंजय मुंडेंविरोधात निवडणूक लढण्याच्या घोषणेवरून करुणा शर्मा म्हणाल्या…

Pimpri Corona | चिंतेत भर ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 1000 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts