IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 55 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona | Worrying ! The number of new corona patients in Pune city has reached 300 in the last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोनाबाधित रुग्णांच्या (Corona-infected patients) संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover Patient) प्रमाण जास्त आहे. आज पुण्यातील कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची संख्या शंभरच्या आत आल्याने आणि अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 55 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 86 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 03 हजार 859 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 93 हजार 925 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 04 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 01 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9073 जणांचा (Pune Corona) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

शहरात 861 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 3533 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत पुण्यामध्ये 35 लाख 20 हजार 673 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत.
शहरामध्ये सध्या 861 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (active patient) आहेत. त्यापैकी 143 रुग्ण गंभीर आहेत.
तर 123 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Pune Corona) दिली आहे.

 

 

Web Title: Pune Corona | 55 new patients of Corona in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Aryan Khan Drugs Case | ‘मी समीर वानखेडेंना ओळखत नाही, आर्यननेच फोन करण्याची विनंती केली होती’; माझ्या जीवाला धोका’, किरण गोसावीचा खुलासा

Pankaja Munde | मोठ्या हेल्थ सेंटरमध्ये देखील गरीबांना माफक दरात सेवा मिळावी – पंकजा मुंडे

MP Raksha Khadse | शिवसेना नेत्याची रक्षा खडसेंवर टीका; म्हणाले – ‘खासदारालाच अर्ज भरता येत नसेल तर…’

 

Related Posts