IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 85 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | Great relief to the people of Pune The number of active patients of Corona is less than five hundred find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरातील कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. मागील काही दिवसांपासून शहरात बरे होणाऱ्या (Recover Patient) रुग्णांपेक्षा बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. यातच परदेशातून आलेल्या रुग्णाला कोरोनाची लागण (Corona infection) झाल्याने आरोग्य प्रशासनाची चिंता वाढवली आहे. पुणे शहरात (Pune Corona) गेल्या 24 तासात 85 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 45 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PMC Health Department) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 5 हजार 227 संशयित रुग्णांची (Pune Corona) तपासणी करण्यात आली. यामध्ये 85 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत शहरात 36 लाख 94 हजार 820 प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 5 लाख 6 हजार 881 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 4 लाख 96 हजार 910 रुग्ण बरे झाले आहेत.

 

सध्या शहरामध्ये 868 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (active patient) असून यामध्ये 94 रुग्ण गंभीर आहेत.
तर 57 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत. शहरात गेल्या 24 तासात शहराबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत शहरात 9 हजार 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आधिच्या आजारामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

Web Title :- Pune Corona | 85 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Board Exam Fee | कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! 10 वी आणि 12 वीचे परीक्षा शुल्क होणार माफ

Devendra Fadnavis | ‘2024 मध्ये केंद्रात मोदी सरकारच येईल, विरोधकांमध्ये अंतर्गत सामना सुरूय’

Pune Court | अल्पवयीन मुलीला लग्नाची मागणी घालणे म्हणजे लैंगिक छळ नाही; न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निष्कर्ष

 

Related Posts