IMPIMP

Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 6,299 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 12 new corona patients in Pune city in last 24 hours find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे महापालिका (Pune Corporation) हद्दीत आज (मंगळवार) कोरोनाच्या (Pune Corona Updates) 6 हजार 299 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील काही दिवसांपासून शहरात दिवसागणिक कोरोना रुग्णांची (Pune Corona Updates) संख्या वाढत आहे. परंतु आज नवीन रुग्णांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. आज शहरात 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

आज शहरात 5271 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. पुणे शहरात आजपर्यंत 06 लाख 15 हजार 027 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Updates) आढळून आले आहे. आज शहरामध्ये 6299 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आजपर्यंत 5 लाख 60 हजार 554 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 07 तर शहराबाहेरील 05 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 206 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 45 हजार 267 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 349 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. 43 रुग्ण इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर तर 30 नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर आहेत. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत हॉस्पिटलमध्ये 3.30 टक्के रुग्ण दाखल आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 13 हजार 225 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

 

 

Web Title : Pune Corona Updates | 6,299 corona patients discharged in Pune city in last 24 hours,
find out other statistics

 

हे देखील वाचा :

Multibagger Penny Stock | 55 पैशांचा शेयर आज रू. 11.34 वर पोहचला, गुंतवणुकदारांचे 1 लाख झाले रू. 20.25 लाख, तुम्ही खरेदी केला आहे का?

Punit Balan Group | पहिली ‘बालन करंडक’ अजिंक्यपद 12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ! आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी, द क्रिकेटर्स क्लब संघांची विजयी घौडदौड

Lata Mangeshkar Health Update | लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले – ‘दिदींची प्रकृती स्थिर पण…’

 

Related Posts