IMPIMP

Pune Corona Updates | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 8200 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | In the last 24 hours, the number of new patients in Pune is more than the number of patients recovering from corona, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरामध्ये कोरोना बाधित (Pune Corona Updates) रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Updates) 3 हजार 374 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 8 हजार 200 रुग्ण बरे झाले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शहरात आजपर्यंत 43 लाख 04 हजार 610 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे. यामध्ये 6 लाख 28 हजार 058 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Updates) आढळून आले आहे. त्यापैकी 5 लाख 82 हजार 497 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 07 तर हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 221 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 36 हजार 340 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 358 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 54 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 34 रुग्ण आहेत. एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी 3.73 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Corona Updates | Comfortable! 8200 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पूर्वीच्या भांडणातून तरुणावर कोयत्याने वार, 6 जणांना पोलीस कोठडी

Urmila Matondkar | उर्मिला मातोंडकरांचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या – ‘अभिनंदन! आनंद आहे ‘लोकशाही’ वाचली याचा, पण…’

Union Budget 2022 | यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पेन्शनधारकांसाठी खूशखबर; पेन्शनमध्ये वाढ होणार?

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात घट तर चांदी 1100 रुपयांनी घसरली; जाणून घ्या नवीन भाव

 

Related Posts