IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Married woman committed suicide by hanging herself

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | दारु सोडण्यास सांगितल्याने शिवीगाळ करुन वेळोवेळी मानसिक आणि शारीरीक छळ
केल्याने विवाहितेने (Married Woman) गळफास (Suicide In Pune) घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News )

 

आराधना अमित मिश्रा असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचे वडिल रमेश श्यामराज शुक्ला (वय ५४, रा. गणेश पेठ – Ganesh Peth) यांनी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये (Chandan Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १९७/२३) दिली आहे. हा प्रकार २५ ऑगस्ट २०१६ पासून ८ मे २०२३ दरम्यान वडगाव शेरी (Vadgaon Sheri) येथील ताऊजीनगरमध्ये घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराधनाचा अमित मिश्रा याच्याबरोबर विवाह झाला होता.
आराधना हिने माहेरहून व्यवसायासाठी ५ लाख रुपये घेऊन यावेत,
यासाठी अमित मिश्रा तिचा छळ करुन हाताने मारहाण (Marhan) करीत असे.
तिने दारु सोडण्यास सांगितले असता तिचा आणखीनच छळ सुरु केला. मानसिक व शारीरीक छळाला कंटाळून तिने ८ मे रोजी वडगाव शेरी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे (API Ghorpade) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | Chandannagar Police Station – Married woman committed suicide by hanging herself

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : फरासखाना पोलिस स्टेशन – बुधवार पेठेत गंमत म्हणून आले अन् तिघांनी त्यांना मारहाण करून लुटले

Pune PMC Property Tax News | आता मिळकत कर थकबाकीदारांकडे महापालिकेचा मोर्चा ! मोठ्या थकबाकीदारांच्या मिळकती सील करणार, चेंज ऑफ युज केलेल्यांची व्यावसायीकांची आकारणी करणार

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Pune Mahavitaran News | तीन महिन्यांपासून वीजबिल न भरणाऱ्या 16 हजारांवर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; आणखी 71 हजार थकबाकीदारांची होणार बत्ती गुल

 

Related Posts