IMPIMP

Pune Crime News | पुण्यातील धक्कादायक घटना ! 27 वर्षीय युवकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

by nagesh
Pune Crime News | Warje Malwadi Police Station - Ex-BJP office-bearer commits suicide by hanging himself

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime News | पुण्यातील आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील चिखली इष्टेवाडी येथील एका 27 वर्षीय युवकाने आत्महत्या (Suicide In Pune) केल्याची धक्कादायक घटना (Pune Crime News) समोर आली आहे. युवकाने दोरीच्या साहाय्याने हिरडीच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. अंकुश सखाराम भोमाळे Ankush Sakharam Bhomale (वय, 27) असं आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत तरुण अंकुश चिखली इष्टेवाडी (Chikhali Ishtewadi) येथील रहिवाशी आहे. घटनेच्या वेळी तो परिसरातील धुडीचे लवण नावाच्या शेताकडे गेला. त्याने तिथे हिरडीच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यानंतर अंकुशचा मामा या परिसरात गेले असता त्या ठिकाणी ही घटना झाल्याचे निदर्शनास आली. त्यांनी त्याला खाली उतरवत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत त्याचा मृत्यू (Died) झाला होता. (Pune Crime News)

 

दरम्यान, अंकुशचे मामा सखाराम लक्ष्मण भुरकुंडे (Sakharam Laxman Bhurkunde) यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात (Ghodegaon Police Station) माहिती दिली. अंकुशच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी घोडेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने (API Jeevan Mane) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तेजस इष्टे (Police Naik Tejas Ishte) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | youth suicide ambegaon taluka of pune district Ghodegaon Police Station

 

हे देखील वाचा :

Eknath Shinde-Samrudhi Highway | जय महाराष्ट्र ! हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरून एकनाथ शिंदेंनी चालवली 137 किमी वेगाने इलेक्ट्रिक कार; ट्विट करत म्हणाले… (Video)

Chandrakant Patil On Mahavikas Aghadi Govt | चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा; म्हणाले – ‘महाविकास आघाडीमधील मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्या’

Petrol Diesel Price Hike Pune | सलग पाचव्या दिवशी पेट्रोल, डिझेलची घोडदौड सुरुच; जाणून घ्या नवे दर

 

Related Posts