IMPIMP

Pune Crime | लोणावळ्यातल्या टायगर पॉइंटजवळ पर्यटकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना अटक

by nagesh
Pune Crime News | Accused who threatened to kill family of chartered accountant and demanded extortion of 30 lakhs arrested by crime branch

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण्यातील थंड हवेचे ठिकाण (Hill Station) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा (Lonavala) येथे राज्यातील कानाकोपऱ्यातून आणि विदेशातून पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. लोणावळ्यातील प्रसिद्ध असलेल्या टायगर पॉईंट जवळ (Tiger Point, Lonavala) पर्यटकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची (Robbery) घटना घडली होती. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी (Lonavala Rural Police) पर्यटकांना लुटणाऱ्या चिंतन पठारे (Chintan Pathare) आणि सुनील आखाडे (Sunil Akhade) यांना अटक (Arrest) करुन चोरीच्या गुन्ह्यातील (Pune Crime) मुद्देमाल जप्त करुन 24 तासात गुन्हा उघडकीस आणला आहे. (Pune Rural Police)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

लोणावळा येथील टायगर पॉईंट येथे अज्ञात चोरट्यांनी दमदाटी करुन, धारदार शस्त्राचा धाक दाखवून अर्धा तोळे सोने, मोबाईल असा ऐवज लुटून पळून गेले (Pune Crime) होते. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन 24 तासात गुन्हा उघडकीस आला. तसेच दोघांना अटक करुन त्यांच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील सोने (Gold), मोबाईल (Mobile) आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त (Bike seized) केली आहे. (Pune Crime)

 

लोणावळा परिसरातील टायगर पॉईंट जवळ फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची (Tourists) नेहमीच गर्दी असते. त्यातच शस्त्राचा धाक दाखवून आणि दमदाटी करुन पर्यटकांना लुटण्याची घटना घडल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर काही तासातच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Lonavala Tiger Point Tourists Robbery Two Criminals Arrested By Loanavala Rural Police Station

 

हे देखील वाचा :

Watermelon Eating Time | उन्हाळ्यात कलिंगड खाताय?; चुकीच्या वेळेचा किडनीवर होऊ शकतो परिणाम, जाणून घ्या

Mumbai Police Issues Notice To Navneet Ravi Rana | राणा दाम्पत्याचा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ‘गुंगारा’ अन् गनिमी कावा; मुंबईतील खार निवासस्थानी पोहचल्यानंतर मुंबई पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस

Pune Municipal Corporation (PMC) | विना परवाना लावलेल्या जाहिरातींवर पुणे महापालिकेची कारवाई, 2 लाखांचा शुल्क वसुल

 

Related Posts