IMPIMP

Pune News | रमाई आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने रमाई आंबेडकर यांची 125 वी जयंती साजरी

by nagesh
Pune News | 125th birth anniversary celebration of Ramai Ambedkar on behalf of Ramai Ambedkar Smarak Samiti

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune News | अखिल मातोश्री रमाई आंबेडकर रोड या ठिकाणी रमाई भिमराव आंबेडकर (Ramai Bhimrao Ambedkar) यांची 125 वी जयंती रमाई आंबेडकर स्मारक समितीच्या (Memorial Committee) वतीने साजरी (Pune News) करण्यात आली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

यावेळी कार्यक्रमाला स्मारक समितीचे अध्यक्ष प्रकाश साळवे, राहुल तायडे, राजेंद्र जाधव, महिपाल वाघमारे, माजी आमदार जयदेवांना गायकवाड, माजी महापौर रजनी त्रिभुवन, माजी नगरसेवक प्रदीप गायकवाड, लता राजगुरू, गौतम सवानी, उत्तम बनसोडे, प्रभाकर सोनकांबळे, विक्रम कांबळे, महिंद्र कांबळे, बंडू गायकवाड, सनी मेमाने, प्रीतम भोसले, दत्ता गायकवाड, मयूर गायकवाड, डॉ.निकिता गायकवाड, उमेश धनगर, स्वाती धनगर, युवा नेते सोनू निकाळजे, अमित मोहिते, श्याम मस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (Pune News)

 

या कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण पंचशील बौद्धाचार्य संजय शिंदे यांनी घेऊन करण्यात आली. रमाई आंबेडकर यांना अभिवादन करून नागरिकांना शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाची समाप्ती लाडू वाटप करून करण्यात आली.

 

Web Title :- Pune News | 125th birth anniversary celebration of Ramai Ambedkar on behalf of Ramai Ambedkar Smarak Samiti

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुण्यातील सराईत गुन्हेगार सौरभ पवार व त्याच्या 2 साथीदारांवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 12 वी कारवाई

Pune Crime News | शौक म्हणून महागडी दुचाकी चोरणाऱ्यास भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणूक : काँग्रेस मध्ये होतो आणि काँग्रेस मध्येच राहणार ! दाभेकरांनी उमेदवारी मागे घेतल्याने धंगेकरांना बळ

 

Related Posts