IMPIMP

Pune News | नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या माध्यमातून बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे (प्रभाग क्रमांक 9) गावातील नागरिकांना सरंजाम वितरण

by nagesh
Pune News | Distribution of equipment to the citizens of Baner Balewadi Sus Mahalunge (Ward No. 9) through Corporator Jyoti Kalamkar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune News | सर्व सामान्य माणसांची दिवाळी गोड व्हावी म्हणून नगरसेविका ज्योती गणेश कळमकर (Corporator Jyoti Ganesh Kalmakar) यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 9 बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगे (Baner Balewadi Sus Mahalunge) गावातील गोरगरीब नागरिकांना सरंजाम वितरण करण्यात (Pune News) आले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

यावेळी भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (BJP Pune city president Jagdish Mulik) ,भाजपा कोथरूड अध्यक्ष पुनीत जोशी, नगरसेविका स्वप्नालीताई सायकर, भाजपा ओबीसी उपाध्यक्ष प्रल्हाद सायकर, भाजपा सहकार आघाडी प्रभारी प्रकाशतात्या बालवडकर, भाजपा नेते लहू आण्णा बालवडकर, भाजपा प्रभाग अध्यक्षा उमा गाडगीळ,शिवम बालवडकर,प्रभाग ९ महिला अध्यक्ष अस्मिता करंदीकर,रीना सोमय्या,उज्वला साबळे,मीना पारगावकर,सुरेश तात्या सायकर,मल्हारी मामा,सुखदेव मामा,अनिल कळमकर, बाळकृष्ण कळमकर,सुनील कळमकर,संदीप कळमकर,प्रशांत कळमकर,लखन कळमकर,अभिषेक कळमकर,हेमंत कळमकर, भरत कळमकर,सुरेश कळमकर,प्रमोद कळमकर संदीप वाडकर, सुधीर ताम्हाणे, राहुल पारखे,सागर ताम्हाणे, महादेव सायकर,नितीन सायकर,गणेश चाकणकर,निलेश सायकर,प्रशांत म्हेत्रेसुहास पाटील,रवींद्र सायकर,किरण सायकर,प्रानेश सायकर,महेंद्र सायकर,किरण सायकर,सतीश बागल, प्रकाश कदम,महादेव साळवणे,आकाश क्षीरसागर,श्याम काळे आदी मान्यवर, कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते..!

 

Web Title: Pune News | Distribution of equipment to the citizens of Baner Balewadi Sus Mahalunge (Ward No. 9) through Corporator Jyoti Kalamkar

 

हे देखील वाचा :

Pune Crime | १९ वर्षीय तरूण सहकार्‍यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे प्रकरण ! यश ज्योती डेबीट कन्सल्टन्सी कंपनीच्या मॅनेजर ऐश्वर्या जोशीसह 5 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime | पुण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा ‘डर्टी पिक्चर’ ! PSI शी विवाहबाह्य संबंध ठेवणार्‍या API वर FIR; गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न करुन मुलासमोर अनैसर्गिक ‘संभोग’

Pune Corporation | पुणे मनपाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरीसाठी महापौर दिल्लीत; मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

 

Related Posts