पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Crime | महिलेचा पाठलाग करून तिच्यासोबत गैरवर्तन करत विनयभंग (Molestation Case)
केल्याची घटना तळवडे येथे घडली आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune
Pimpri Crime) मंगळवारी (दि.6) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास सिंटेल कंपनीच्या (Syntel Company) गेटजवळ घडला.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
याबाबत पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehu Road Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून अक्षय प्रल्हाद बागुल Akshay Prahlad Bagul (रा. प्रदीप स्वीटजवळ, लिंकरोड, चिंचवड) याच्यावर आयपीसी 354, 354 (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या सोबत जवळीक साधण्याच्या उद्देशाने त्यांचा पाठलाग केला. तसेच महिलेच्या मोबाइलवर सतत फोन करून त्रास दिला.
मंगळवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास आरोपीने महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
आरोपीच्या त्रासाला वैतागून महिलेने मंगळवारी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गावडे (API Gawde) करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Crime | Molestation Case Dehu Road Police Station
Rajinikanth-Baba Movie | 20 वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होतोय रजनीकांत यांचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट