IMPIMP

SBI च्या चेकचे पेमेंट रोखणे आहे अतिशय सोपे, फॉलो कराव्या लागतील ‘या’ सोप्या स्टेप

by nagesh
SBI SO Recruitment 2022 | state bank of india recruitment specialist officer posts know salary and other details official notification

नवी दिल्ली : वृत्तसंस्था SBI | जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक असाल तर बातमी तुमच्या कामाची आहे. ही बातमी चेकचे पेमेंट रोखण्यासंबंधी आहे. अनेकदा असे होते की, लोकांना चेक इश्यू केल्यानंतर त्याचे पेमेंट रोखायचे असते. पेमेंट रोखण्याच्या पाठीमागे अनेक कारणे असतात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

अजूनपर्यंत लोक हे समजतात की एकदा चेक जारी केला की पेमेंट रोखणे सोपे नाही, परंतु हे चुकीचे आहे. चेकचे पेमेंट रोखण्यासाठी तुम्हाला बँकेपर्यंत जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो करून पेमेंट रोखू शकता. परंतु असे करण्यासाठी आवश्यक आहे की तुमच्याकडे नेट बँकिंगची (Netbanking) सुविधा असावी.

 

असे रोखा चेकचे पेमेंट (Stop cheque payment)

– प्रथम एसबीआय इंटरनेट बँकिंग (SBI Internet Banking) मध्ये लॉग इन करा.

Homepage वर आता Request and enquiries सेक्शनमध्ये आणि त्यावर स्क्रोल करत stop cheque payment वर क्लिक करा.

आता ज्या अकाऊंटचा तो चेक किंवा चेकबुक होते, तो अकाऊंट नंबर सिलेक्ट करा.

एकच अकाऊंट असेल तर अगोदरच सिलेक्टेड दिसेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

जर एकच चेक स्टॉप करायचा असेल तर दिसत असलेल्या Start Cheque Number बॉक्समध्ये त्या चेकचा नंबर टाका आणि नंतर End Cheque Number मध्ये सुद्धा तोच चेक नंबर टाका.

पूर्ण चेकबुक स्टॉप करायचे असेल तर Start Cheque Number बॉक्समध्ये चेकबुकच्या पहिल्या चेकचा नंबर टाका आणि End Cheque Number मध्ये शेवटच्या चेेकचा नंबर टाका.

जर तुम्हाला हे दोन्ही नंबर आठवत नसतील तरी सुद्धा अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही.

डावीकडे दिलेल्या Quick Links मध्ये जाऊन cheque book request मध्ये जाऊन हिस्ट्री टॅबमध्ये जा. तिथे जे चेकबुक जारी करण्यात आले आहे, त्याचे डिटेल्स मिळतील.

जर एक चेक हरवला असेल तर दोन्ही नंबर (स्टार्ट चेक नंबर आणि अँड चेक नंबर) टाकल्यानंतर select Instrument type मध्ये जाऊन कोणत्या प्रकारचा चेक आहे, ते सिलेक्ट करा.

खाली stop reason मध्ये तुम्हाला तिथे दिलेल्या काही कारणांपैकी एक सिलेक्ट करा.
आता खाली टर्म आणि कंडीशन (माहितीसाठी वाचू शकता) असते. त्याच्या बॉक्समध्ये टिक करा.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

येथे तुम्हाला स्टॉप पेमेंटचे चार्जेस सुद्धा दिसतील.

टर्म अँड कंडीशनला टिक केल्यानंतर Submit बटनवर क्लिक करा.

क्लिक करताच ज्या डिटेल्स दिल्या आहेत त्या तुम्हाला दिसतील.

आता ते व्हेरिफाय करून Confirm वर क्लिक करा. असे केल्याने जी रिक्वेस्ट केली होती ती अ‍ॅक्सेप्ट होईल. (SBI)

view stop cheque वर क्लिक करून ज्या चेकसाठी रिक्वेस्ट टाकली होती, त्याच्या डिटेल्स पाहू शकता.

येथे लक्ष घ्या की, येथे त्याच चेकच्या डिटेल्स दिसतील ज्याचे पेमेंट तुम्ही ऑनलाइन रोखले आहे.

 

Web Title :- SBI | how to stop payment of cheque from online sbi netbanking

 

हे देखील वाचा :

WhatsApp ग्रुप अ‍ॅडमिन करु शकतो ग्रुपवरील कोणताही मेसेज डिलीट, जाणून घ्या नवीन फिचरबद्दल (व्हिडीओ)

Pune Crime | 40 लाख रुपये घेऊन पत्नीस नांदवण्यास नकार देणाऱ्या पतीसह 5 जणांवर FIR

ST Workers Strike | संप करणार्‍या एसटी कर्मचाऱ्यांवर 20 डिसेंबरपर्यंत मेस्मा नाही – अनिल परब

 

Related Posts