IMPIMP

Shabana Azmi Tests Positive For COVID-19 | सुप्रसिद्ध अभिनेत्री शबाना अझमीला कोरोनाची लागण, पोस्ट शेअर करून सांगितली अवस्था

by nagesh
Shabana Azmi Tests Positive For COVID-19 | shabana azmi tested positive for covid 19

सरकारसत्ता ऑनलाइन – गेले दोन वर्ष जगभरात कोरोनानं धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे देशाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, सगळ्या क्षेत्रांमध्ये अडचणी वाढत चालल्या आहेत. बॉलीवूडमध्ये देखील कोरोनानं (Shabana Azmi Tests Positive For COVID-19) चांगलाच धुमाकूळ घातला असून, अनेक दिग्गज कलाकार या महामारीला बळी पडले होते. यातच आता नवीन कलाकाराचं (Shabana Azmi Tests Positive For COVID-19) नाव समोर आलंय.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री शबाना अझमीसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली आहे. याबद्दल तिनं स्वत: सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर सांगितलं. शबानानं इंन्स्टाग्रामवर (Shabana Azmi Instagram Photo) स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोखालील कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘आज कोरोनासाठी मी पॉझिटिव्ह आले. घरात मी स्वत:ला आयसोलेट केलं आहे आणि मनातून सगळ्यांना विनंती करते, जे मागील काही दिवस माझ्या संपर्कामध्ये आलेत त्यांनी आपली टेस्ट करून घ्यावी.’

 

 

दरम्यान, शबानाच्या या पोस्टला तिच्या अनेक चाहत्यांनी लाईक केलं आहे. तर कमेंटमधून चाहत्यांनी ती लवकरच बरी व्हावी, यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच शबाना सोबतच जावेद अख्तर (Javed Akhtar) बद्दल सुद्धा नेटकऱ्यांनी चिंता दर्शवली आहे.

 

 

Web Title :- Shabana Azmi Tests Positive For COVID-19 | shabana azmi tested positive for covid 19

 

हे देखील वाचा :

Urfi Javed Viral Video | रस्त्याच्या कडेला गुटाखा खाल्लेल्या व्यक्तीनं सेल्फी काढण्यासाठी उर्फी जावेदसोबत केली जबरदस्ती, व्हिडिओ झाला व्हायरल

Nitesh Rane | सत्र न्यायालयानेही नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; अटक होणार ?

Cheapest 1GB Data Recharge | जियो, एयरटेल आणि BSNL मध्ये कुणाचा प्लान आहे सर्वात चांगला, जाणून घ्या

 

Related Posts