IMPIMP

Urfi Javed Viral Video | रस्त्याच्या कडेला गुटाखा खाल्लेल्या व्यक्तीनं सेल्फी काढण्यासाठी उर्फी जावेदसोबत केली जबरदस्ती, व्हिडिओ झाला व्हायरल

by nagesh
Urfi Javed Viral Video | a man eating gutkha on roadside caught urfi javed and took selfie see video

सरकारसत्ता ऑनलाइन – अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)’ नंतर सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात
आहे. आपले बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करून उर्फी चर्चेत राहण्यासाठी कोणता बहाना सोडत नाही. मात्र ऊर्फी सध्या एका वेगळ्या कारणामुळे
नेटकऱ्यांच्या चर्चेत आली आहे. उर्फीचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Urfi Javed Viral Video) व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेला हा
व्हिडिओ (Urfi Javed Viral Video) तिचा हॉट किंवा बोल्ड नसून एक गमतीदार रोडवरील घटनेचा आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

उर्फीचा व्हायरल झालेला व्हिडिओ एका हॉटेल बाहेरील आहे. या व्हिडिओमध्ये (Urfi Javed Viral Video) एक अज्ञात इसमजवळ येतो आणि तिला पकडून सेल्फी घेण्यास जबरदस्ती करतो. त्या व्यक्तीच्या तोंडात पूर्णपणे गुटखा असून, सर्वप्रथम तो जेव्हा तिच्या जवळ सेल्फी घेण्यात येतो तेव्हा उर्फी थोडी लांब होते. मात्र नंतर तो बाजूला आपल्या तोंडात भरलेला गुटखा थुंकतो. आणि तिला फोटोसाठी जबरदस्ती करतो. मात्र तिला त्याचं वागणं बघून हसू फुटतं.

 

 

 

 

उर्फी जावेदनं या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणेच फाटका शॉर्ट ड्रेस घातला आहे. पायामध्ये गुलाबी रंगाची हाय हिल्स घातलीये. हा व्हिडीओ विरल भयानीनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत 109 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दरम्यान, उर्फीबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)’ प्लॅटफॉर्ममधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.
अलीकडेच तिचा एक म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. तसेच नुकतंच तिनं पंजाबी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले असून, तिचा एक पंजाबी म्युझिक व्हिडिओसुद्धा प्रदर्शित (Urfi Javed Latest Punjabi Song ) झालाय. ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title: Urfi Javed Viral Video | a man eating gutkha on roadside caught urfi javed and took selfie see video

 

हे देखील वाचा :

Nitesh Rane | सत्र न्यायालयानेही नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; अटक होणार ?

Cheapest 1GB Data Recharge | जियो, एयरटेल आणि BSNL मध्ये कुणाचा प्लान आहे सर्वात चांगला, जाणून घ्या

Budget 2022 | बजेटमध्ये काय झाले स्वस्त आणि काय महाग ? जाणून घ्या कुठे खर्च करावे लागतील जास्त पैसे

MHADA Exam | म्हाडाच्या ऑनलाईन परीक्षेत डमी उमेदवार, आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात; बीडमध्ये खळबळ

 

Related Posts