IMPIMP

Tina Datta Gorgeous Look | ‘उतरन’ मधील सज्जन इच्छा झाली अत्यंत ग्लॅमरस, क्रॉप टॉप घालून दिल्या बोल्ड पोज; फोटो पाहून तुम्हीही होताल थक्क

by nagesh
Tina Datta Gorgeous Look | tina datta aka uttaran icha looks hot in red skirt eyes stuck on glamorous photoshoot

सरकारसत्ता ऑनलाइन – Tina Datta | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री टीना दत्तानं (Tina Datta Gorgeous Look) ‘उतरन (Uttaran)’
मालिकेमधून आपल्या करिअरला सुरुवात केली. या मालिकेमधून तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ती सोशल मीडियावर सुद्धा सतत सक्रिय पाहायला
मिळते. नुकतंच तिने इंटरनेटवर काही फोटो शेअर केले आहेत (Tina Datta Gorgeous Look).

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

टीनानं (Tina Datta) नुकतंच इंस्टाग्रामवर आपलं लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे. या फोटोमध्ये (Tina Datta Latest Photoshoot) तिनं लाल रंगाचा लॉंन्ग स्कर्ट घातला आहे. त्याचा वरती क्रॉप टॉप परिधान केला आहे. आपल्या फोटोशूटला (Tina Datta Superbold Photo) खास बनवण्यासाठी तिनं मागं ब्लॅक अँड व्हाईट बॅकग्राऊंड दिलं आहे.

 

 

शेअर केलेल्या फोटो मध्ये टिना अत्यंत ग्लॅमरस (Tina Datta Gorgeous Look ) दिसत आहे. फोटोमध्ये तिनं डार्क मेकअप केला असून, केसांचा हाय बन घातला आहे. फोटोतील (Tina Datta Hot Photo) तिचा अंदाज पाहून चाहते भारावून गेले आहेत. तसेच कॅमेराकडे पाहून ती एकापेक्षा एक बोल्ड पोज (Tina Datta Killer Pose) देताना दिसत आहे.

 

 

दरम्यान, टिनाच्या या फोटोला (Tina Datta Instagram Photo) चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. फोटोतील तिच्या अंदाजावर अनेक नेटकरी फिदा झाले आहेत. आतापर्यंत या फोटोवर 27 हजारांपेक्षा अधिक लोकांनी लाईक्स करून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

Web Title :- Tina Datta Gorgeous Look | tina datta aka uttaran icha looks hot in red skirt eyes stuck on glamorous photoshoot

 

हे देखील वाचा :

Beed Crime | CBI अधिकारी असल्याचे सांगून वृद्धांना लुटणारा भामटा गजाआड

Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | 5 लाखांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी अटकेत; कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ

Urfi Javed Superhot Dance Video | फ्रंट ओपन टॉप घालून उर्फीनं कॅमेरा समोर मारले ठुमके, पाहा व्हायरल व्हिडिओ

 

Related Posts