IMPIMP

Tina Dutta Glamorous Photo | छोट्या पडद्यावरील ‘संस्कारी सूने’नं ओलांडल्या सर्व मर्यादा, ग्लॅमरस फोटोशूटनं वाढवले चाहत्यांच्या हृद्याचे ठोके

by nagesh
Tina Dutta Glamorous Photo | uttaran ichha aka tina dutta breaks sanskari bahu image shares glamorous photos in transparent dress

सरकारसत्ता ऑनलाइन – छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री टिना दत्तानं (Tina Dutta Glamorous Photo) बिग बॉस (Bigg Boss) नंतर चांगलाीच प्रसिद्धी मिळवली. टिना सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. तसेच आपल्या फॅशन सेंन्समुळं ती नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनली असते (Tina Dutta Glamorous Photo) .टिना सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच तिचे हॉट (Tina Dutta Hot Photo) आणि बोल्ड फोटो (Tina Dutta Bold Photo) शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

टिनाचं (Tina Dutta) काही फोटो सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. फोटोमध्ये (Tina Dutta Instagram Photo) तिनं पांधऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ती अत्यंत हॉट आणि बोल्ड दिसत आहे. तिचा हा ड्रेस बॅकलेस आहे. फोटोमध्ये (Tina Dutta Glamorous Photo) तिनं न्यूड मेकअप केला आहे. तसेच कॅमेरासमोर ती एकापेक्षा एक अशा बोल्ड पोज देत आहे. फोटोत तिची केसरचना अगदी अनोखी दिसत आहे. आपला लूक (Tina Dutta Latest Photoshoot) पूर्ण करण्यासाठी तिनं कानात छान असं छोटे टॉप्स घातले आहे.

 

 

दरम्यान, टिनाच्या (Tina Dutta Viral Photo) या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. फोटोवर लाईक्स करून नेटकरी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. तसेच चाहत्यांनी कमेंटमधून तिच्याबद्दलच प्रेम व्यक्त केलं आहे.

 

 

 

Web Title : Tina Dutta Glamorous Photo | uttaran ichha aka tina dutta breaks sanskari bahu image shares glamorous photos in transparent dress

 

हे देखील वाचा :

Sharad Pawar | शरद पवारांनी सांगितलं पंजाबमधील काँग्रेसच्या पराभवाचं ‘राज’कारण; म्हणाले –

Lock Upp – Saisha Shinde | सायशा शिंदेनं सांगितलं ‘गे’ प्रियकरासोबत सेक्स लाईफ बद्दलचं गुपित; म्हणाली – ‘बाथरूम बाहेर उभा राहून…’

Side Effects Tomatoes | टमाट्याचे दुष्परिणाम ! जास्त प्रमाणात टमाटे खाल्ल्याने होऊ शकतात 5 प्रकारचे आजार

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 59 जणांवर कारवाई

 

Related Posts