IMPIMP

To Remove Bad Smell | शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय; जाणून घ्या

by nagesh
 To Remove Bad Smell | these 5 natural things are very effective in removing body odor

सरकारसत्ता ऑनलाइन – सध्या उन्हाळा ऋतू सुरू झाला आहे. त्यामुळे वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आपल्या शरीराचेही तापमान वाढते. (To Remove Bad Smell) शरीराचं तापमान वाढलं की, आपल्याला घाम येऊ लागतो आणि काही वेळानंतर आपल्या संपूर्ण अंगाचा दुर्गंध वास येऊ लागतो. येणारी दुर्गंधी लपवण्यासाठी अनेकजण महागडे परफ्युम वापरतात. (To Remove Bad Smell)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

परंतू आज आम्ही तुम्हाला घरगुती उपयुक्त उपाय सांगणार आहेत. (To Remove Bad Smell)

 

– कडूलिंबु (Neem)
कडुलिंबात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म (Antibacterial Properties) असतात, ज्याचा वापर करून शरीरातून येणारी दुर्गंधी सहजपणे दूर केली जाऊ शकते. यासाठी एक कप पाण्यात कडुलिंबाच्या तेलाचे सुमारे दोन थेंब टाका. त्यात एक टॉवेल बुडवा आणि त्याद्वारेआपले बगल पुसून टाका.

 

– ऍपल व्हिनेगर (Apple Vinegar)
ऍपल सायडर व्हिनेगर त्वचेची पीएच पातळी संतुलित ठेवते. काखेतुन येणारा दुर्गंध दूर करण्याचे काम करते. यासाठी एक मग पाण्यात थोडेसे व्हिनेगर टाका आणि त्यानं तुमची ओरंपिट स्वच्छ करा.

 

– बेकिंग सोडा (Baking Soda)
बेकिंग सोडा हा देखील शरीरातून येणारा दुर्गंध दूर करण्याचा एक अतिशय उपयुक्त उपाय आहे. यासाठी तुमच्या अंडरआर्म्सवर बेकिंगसोडा लावा. बेकिंग सोडा घाम सहजपणे शोषून घेतो. जे वास येण्याचे मुख्य कारण आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- To Remove Bad Smell | these 5 natural things are very effective in removing body odor

 

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | ‘ग्लिसरीनची बाटली घेऊन सगळे पवार लाईनमध्ये उभे होते; शरद पवार पण… कधी सुप्रिया सुळे…’

Hair Fall पासून होईल सुटका, केस होतील काळे आणि दाट, ‘या’ तेलाने करा मालिश

Pune Metro | 1 एप्रिलपासून पुण्यासह पिंपरी-चिंचवड, MMRDA, नागपूर महापालिका क्षेत्रात मेट्रो अधिभार आकारला जाणार

 

Related Posts