IMPIMP

Traffic Diversion On Shivaji Road Pune | अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त शिवाजी रोडवरील वाहतूकीत बदल

by nagesh
Pimpri Traffic News | traffic changes on the occasion of kartiki yatra motorists please use an alternate route

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनTraffic Diversion On Shivaji Road Pune | मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त (Angarki Sankashti Chaturthi 2022) पुण्यातील शिवाजी रोड रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे (Traffic Diversion On Shivaji Road Pune). अंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर (Shrimant Dagdusheth Halwai Ganpati Mandir) येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर पुणे वाहतूक विभागाने (Pune Traffic Police) या मार्गावरील वाहतूकीत बदल केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शिवाजीरोड हा मुख्य वाहतुकीचा एकेरी रस्ता आहे. या रस्त्यावर पीएमपीएमएलच्या बसेस (PMPML Bus), चारचाकी व दुचाकी वाहने यांची वर्दळ जास्त असते. उद्या अंगारकी चतुर्थी दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असून नागरिकांना चालणे सुरक्षित होण्यासाठी या मार्गावरील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे (Traffic Diversion On Shivaji Road Pune). हा बदल गर्दी संपेपर्यंत लागून राहणार असल्याचे पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे (DCP Rahul Shrirame) यांनी सांगितले. तसेच आवश्यकतेनुसार या मार्गावरुन दुचाकी वाहनांना लाल महाल चौकातून (Lal Mahal Chowk) पुढे निर्बंध घातले जातील.

 

पर्यायी मार्ग

1. शिवाजी रोड वरुन स्वारगेटला (Swargate) जाणाऱ्या वाहन चालकांनी स. गो. बर्वे चौकातून (S. G. Barve Chowk) जंगली महाराज रोडने (Jangli Maharaj Road) खंडोजीबाबा चौक – टिळक चौक – टिळक रोडने इच्छितस्थळी जावे.

2. स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनाकडे (PMC Building) जाणाऱ्या वाहन चालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने (JM Road) झाशी राणी चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे.

3. लाल महाल चौकापर्यंत येणाऱ्या दुचाकी वाहन चालकांनी डावीकडे व उजवीकडे वळून इच्छितस्थळी जावे.

4. अप्पा बळवंत चौकातून (Appa Balwant Chowk) बुधवार चौकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी बाजीराव रोडने (Bajirao Road) सरळ पुढे इच्छितस्थळी जावे.

 

Web Title :- Traffic Diversion On Shivaji Road Pune | Changes in traffic (Traffic Diversion) on Shivaji Road on the occasion of Angarki Sankashti Chaturthi 2022

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘इतना खर्चा होता है, हमे कुछ पैसा कमाना होगा’ ! पतीनेच आपल्या पत्नीचे अश्लील फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करण्याची व तलाक देण्याची दिली धमकी

Mutual Funds | पैसे सर्वात वेगाने वाढवणारे ‘हे’ आहेत टॉप 5 फंड

Gold Silver Price Today | लग्नसराईच्या हंगामात सोन्या – चांदीच्या दरात तेजी; जाणून घ्या लेटेस्ट दर

 

Related Posts