IMPIMP

’तुझा पती माझा आहे, तुला मरावे लागेल’…म्हणत माजी आमदाराच्या सुनेवर तुटून पडली मुलगी

by omkar

लखनऊ : सरकारसत्ता ऑनलाइन – यूपीची राजधानी लखनऊमध्ये एका माजी आमदाराच्या सुनेवर तिच्यात घरात घुसून एका महिलेने जीवघेणा हल्ला केला. फर्रुखाबादमधून माजी आमदार असलेले विजय सिंह समाजवादी पार्टीचे माजी आमदार आहेत. यावेळी ते ब्रह्मदत्त द्विवेदी हत्याकांडात कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

मंगलदास बांदल यांच्याविरूध्द आणखी एक फसवणूकीचा गुन्हा, इतरांचा देखील समावेश

माजी आमदाराची सून एकताने आरोप केला आहे की, घरात घुसलेली महिला तिच्या पतीची मैत्रिण आहे. तिने एकताला म्हटले, तुझा पती माझा आहे, तुला मरावे लागेल…यानंतर तिने एकतावर हल्ला केला. गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. एकताने आपल्या बहिणीच्या मदतीने जीव वाचवला.

एकताने आरोप केला की, हजरतगंजच्या कसमंडा हाऊस अपार्टमेंटमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये हल्लेखोर महिला थेट घुसली. ही घटना 29 मे रोजी सकाळी घडली. एकताने या प्रकरणी वीरांगना सिंहच्या विरूद्ध हजरतगंज पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे. हजरतगंज पोलीस तपास करत आहेत.

एकताने पोलिसांना सांगितले की, 29 मे रोजी सकाळी वीरांगना आमच्या फ्लॅटमध्ये घुसली. त्यावेळी घरात एकता आणि तिची बहिण होती. पती अविनाश बाहेर गेले होते. एकताने रॉडने सुद्धा हल्ला केल्याचा आरोप एकताने केला. एकताने म्हटले, यानंतर वीरांगानाने तिला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. बहिण मदतीला आल्याने माझा जीव वाचला.

Also Read:- 

50000 ची लाच घेताना उत्पादन शुल्कच्या निरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, जाणून घ्या

Coronavirus : अमेरिकन ‘महामारी’ तज्ज्ञ अँथनी फाउची आणि बिल गेट्स यांच्यावर संशय ! चीनी शास्त्रज्ञा सोबत चर्चा? ईमेल ‘लीक’

मुंबईच्या दहिसर पूर्वमध्ये प्रियकराच्या मदतीनं तिनं केली नवर्‍याची हत्या, स्वयंपाक घरात पुरलेल्या मृतदेहाचं ‘गौडबंगाल’ 6 वर्षाच्या मुलीनं सांगितलं (Affair)(Affair)(Affair)

Kadha In Summer : उन्हाळयात काढा पिण्याने नुकसान होऊ शकते का? जाणून घ्या

दोनशे जणांची 7.14 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ‘आदर्शनागरी’ च्या अध्यक्षा सुनीता नाईक यांना अटक

पुण्यातील देहुरोडमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार ! व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सामुहिक बलात्कार

जाणून घ्या 3 जूनचे राशिफळ

 

Related Posts