IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 243 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona | Discharge of 47 corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Corona | पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची संख्या अधिक असून आज दोनशेच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 243 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 208 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 95 हजार 586 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 84 हजार 395 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 06 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 04 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8926 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

शहरात 2265 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 7840 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत पुण्यामध्ये 31 लाख 33 हजार 311 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत.
शहरामध्ये सध्या 2265 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (active patient) आहेत.
त्यापैकी 204 रुग्ण गंभीर आहेत. तर 279 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

 

Web Title : Pune Corona | 243 new patients of Corona in the last 24 hours in Pune city, know other statistics

 

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | खुशखबर ! सोने झाले ‘स्वस्त’, चांदीच्या किमतीत सुद्धा ‘घसरण’; जाणून घ्या आजचा नवीन दर

PCMC Recruitment 2021 | पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘या’ पदासाठी होतेय 111 जणांची भरती, जाणून घ्या

PM Svanidhi Yojana | पैशाची गोष्ट ! आता आणखी सहज मिळेल कर्ज, आरबीआयनं आणलाय विशेष प्रकारचा प्लान; जाणून घ्या कोणाला मिळणार

 

Related Posts