IMPIMP

Pune Crime | स्वस्तात फ्लॅट देण्याच्या बहाण्याने 34 लाखांचा गंडा, कोंढवा पोलिस ठाण्यात दोघांवर FIR

by nagesh
 Pune Pimpri Crime | Had to buy car on OLX expensive, young man cheated of Rs 4.5 lakh; The incident took place in Sangvi premises

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  स्वस्तात फ्लॅट देण्याच्या बहाण्याने दोघांनी एका 55 वर्षीय व्यक्तीची 34 लाखाची फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2017 ते 2019 या कालावधीत पुण्यातील (Pune Crime) कोंढवा खु. येथील फोनीक्स ग्रॅुप इंडीया ब्रह्मा इस्टेट (Phoenix Group India Brahma Estate) येथे घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa police station) दोघांवर फसवणुकीचा गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

तसलीम रफीउद्दीन सय्यद (Taslim Rafiuddin Sayyed) आणि मुजाहिद्दीन रफीउद्दीन सय्यद (Mujahideen Rafiuddin Sayyed) (रा. ड्रीम्स
रेसीडेन्सी, येरवडा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नितीन गणपत लाड Nitin Ganpat Lad (वय-55 रा. ड्रीम रेसीडेन्सी, प्रतिकनगर, येरवडा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी लाड यांचा विश्वास संपादन करुन बँकेने जप्त
केलेला फ्लॅट (Bank confiscated flat) स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखवले. लाड यांनी
आरोपींवर विश्वास ठेवून ऑगस्ट 2017 ते 2019 या कालावधीत वेळेवेळी 34 लाख रुपये दिले. पैसे
दिल्यानंतर त्यांनी फ्लॅटची मागणी केली. मात्र, आरोपींनी फ्लॅट देण्यास टाळाटाळ केली. आपली
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंत फिर्यादी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.30) फिर्याद दिली. लाड यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Ganda worth Rs 34 lakh under the pretext of giving cheap flat, FIR filed against two at Kondhwa police station

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात क्रेडीट कार्डद्वारे एकाची 3.2 लाखाची फसवणूक, 4 परप्रांतियांवर FIR

Pari Paswan | ‘कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून अश्लिल चित्रफीत तयार केली; ‘या’ मिस इंडिया युनिव्हर्सचा आरोप

Pune Rural Police | महिला पोलिसांना 8 तास ड्युटी ! पुणे ग्रामीणचे अधीक्षक डॉ. देशमुख यांचा ‘अभिनव’ उपक्रम

 

Related Posts