IMPIMP

Pune Crime | शारीरीक संबंधाची मागणी करणार्‍या कोंढवा परिसरातील एका मॉलच्या मॅनेजरवर विनयभंगाचा गुन्हा

by nagesh
Pune Crime News | A case of molestation against a goon in Shivajinagar village; Obscene chale with a young woman on the street

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | रिपोर्टिंगला आलेल्या महिलेकडे एकटक पाहणे, लगट करण्याचा प्रयत्न करुन शारीरीक संबंधाची (Physical Relation) मागणी करणार्‍या कोंढवा परिसरातील एका मॉलच्या (Mall In Kondhwa) मॅनेजरवर कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रशांत मोरे (वय ४०, कोंढवा) असे या मॅनेजरचे नाव आहे. याप्रकरणी एका ३६ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार १७ फेब्रुवारी २०२२ पासून आतापर्यंत घडला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत मोरे हा परिसरातील एका मॉलमध्ये मॅनेजर आहे. त्याच्या ऑफिसमध्ये रिपोर्टिंग करण्यासाठी फिर्यादी गेल्या. तेव्हा तो फिर्यादीकडे एकटक बघत असे. कारण नसताना त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करत. त्यांच्यासोबत शारीरीक संबंध ठेवण्यास त्याने फिर्यादी यांना सांगितले. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला. तेव्हा त्यांना कामावरुन काढून टाकले. त्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक तोरगल तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Manager of a mall in Kondhwa area accused of sexual harassment

 

हे देखील वाचा :

Shivsena MP Sanjay Raut | ‘ज्याला जी भाषा समजते त्याला त्याच भाषेत उत्तर देणार’

Jayant Patil On Raj Thackeray | राज ठाकरेंची विचारसरणी नथुराम गोडसेंची; जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर

Pune Crime | झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर कोयत्याने वार करुन लुटले; बालेवाडीतील घटना

 

Related Posts