IMPIMP

Pune Crime | अश्लील व्हिडिओ दाखवून बागेत खेळणाऱ्या शाळकरी मुलीचा विनयभंग; खडकी परिसरातील घटना

by nagesh
Rape Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | बागेत खेळणाऱ्या एका शाळकरी मुलीचा (Schoolgirl) पाठलाग करुन तिला अश्लील व्हिडीओ (Obscene Video) दाखवून विनयभंग (Molestation Case) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) घडला आहे. याप्रकरणी 53 वर्षाच्या व्यक्तीवर खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी खडकी पोलिसांकडे (Pune Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राहुल लहू कदम Rahul Lahu Kadam (वय 53, रा. पीएमसी कॉलनी, संभाजीनगर, वाकडेवाडी, मुंबई-पुणे रस्ता) याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा Prevention of Child Sexual Abuse Act (पोस्को-Pocso Act) आणि विनयभंग केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळकरी मुलगी आणि तिच्या मैत्रिणी बागेमध्ये खेळत होत्या. त्यावेळी आरोपी राहुल कदम मुलीचा पाठलाग करत बागेत आला. त्याने मोबाईलवर अश्लील व्हिडिओ मुलीला दाखवला. त्यावेळी बागेत असलेल्या शेखर साठे (Shekhar Sathe) याने हा प्रकार पाहिला. त्यानंतर कदम तेथून पळून गेला. साठे यांनी त्याचा पाठलाग केला असता आरोपी पीएमसी वसाहतीत (PMC Colony) गेल्याचे पाहिले. मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पीएमसी वसाहत येथे आरोपीचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेश्मा मावकर (PSI Reshma Mavkar) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Schoolgirl playing in garden molested by pornographic video; Incident in Khadki area

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेला येण्यासाठी 250 रुपयांचं वाटप? ऑडिओ क्लिप व्हायरल

Pune Anand Nagar SRA Scheme | आनंदनगर येथील एस.आर.ए. रद्द होण्याला विकसकासोबत अन्य घटक कारणीभूत !

Ajit Pawar | अजित पवार पुन्हा पक्षावर नाराज आहेत का? पत्रकार परिषद घेऊन दिले स्पष्टीकरण

Gold-Silver Rate | पितृपक्षामुळे देशभरात व्यवसायात 10 टक्के घट, सोने-चांदीत सर्वात जास्त घसरण

 

Related Posts