IMPIMP

Pune Crime | ‘पती’नं मारहाण केल्याने पत्नीच्या कानाचा पडदा फाटून झाली ‘इजा’

by nagesh
Pune Crime | sinhagad road police station case news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | घरगुती कारणावरुन तसेच हुंडा दिला नाही म्हणून वारंवार शिवीगाळ करुन मारहाण करताना पतीने इतके जोरात मारले की त्यात पत्नीच्या कानाचा पडदा फाटून गंभीर (Pune Crime) इजा झाली.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी Sinhagad Road Police Station जावेद मुल्ला (वय ३१, रा. रायकरनगर, धायरी  ) याच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका २९ वर्षीय महिलेने फिर्याद (गु. र. नं. ४८६/२१) दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विवाहितेचा २७ एप्रिल २०१८ पासून आतापर्यंत छळ केला जात होता. लग्नात हुंडा दिला नाही, तसेच घरगुती कारणावरुन तिला वारंवार शिवीगाळ करुन मारहाण केली जात होती. फिर्यादी यांचे स्त्री धनही स्वत:कडे ठेवून घेतले. जावेद मुल्ला याने मारहाण करताना फिर्यादी यांच्या कानावर इतका जोरात फटका मारला की त्यामुळे कानाचा पडदा फटून इजा झाली. त्यासाठी ते डॉक्टरांकडे गेले.
तेव्हा पोलिसांत तक्रार केली तर बघुन घेईल, अशी धमकी (Pune Crime) दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक तांदळे तपास करीत आहेत.

 

Web Title: Pune Crime | sinhagad road police station case news

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | अजित पवारांचे जावई मोहन पाटील यांचे कोटीचे आर्थिक व्यवहार; किरीट सोमय्या यांचा घणाघाती आरोप

Amruta Fadnavis | तुम्ही मर्द आहात ना? मग थेट देवेंद्रजींना टार्गेट करा, मला मध्ये आणू नका – अमृता फडणवीस

Anil Deshmukh | सलग 13 तासाच्या चौकशीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ED कडून अटक

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 52 वर्षाच्या शिक्षकानं 15 वर्षीय मुलीला नेलं टेरेसवर, बलात्कारकरून अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस

Bhusaval-Daund Train | भुसावळ-दौंड मेमू साप्ताहिक विशेष गाड्यांना मुदतवाढ; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

 

Related Posts