IMPIMP

Pune Metro | ‘तरीही तुम्ही आलाच’; उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यम प्रतिनिधींबाबत असे का म्हणाले वाचा सविस्तर

by nagesh
pune metro still you came read why deputy chief minister ajit pawar said this about media representatives

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online): Pune Metro | सध्याच्या लॉकडाऊन (Lockdown) काळात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लोकांना नेहमीच काळजी घ्या, गर्दी करु नका, नाही तर कारवाई करुन असे सांगत असतानाच त्यांच्याच कार्यक्रमाला मोठी गर्दी होत असल्याचे अनेकदा घडले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मोठी गर्दी झाल्याने पुणे पोलिसांना आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची वेळ आली (Pune Metro) होती.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अजित पवार यांच्या मनातून हे जात नसल्याचे आजच्या मेट्रोच्या ट्रायल रनच्या कार्यक्रमात जाणवले.
मागच्या या घटनांचा उल्लेख करुन अजित पवार म्हणाले, यापूर्वीच्या कार्यक्रमात आमच्यावर नाही तर
आयोजकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. कोरोना काळात गर्दी होऊ नये, म्हणून सकाळी कार्यक्रम घेतला.
इतर पुणेकरांना त्रास होऊ नये, कार्यक्रम आटोपशीर व्हावा, हा या मागील उद्देश होता. मेट्रोचे दीक्षित
यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये, याची काळजी घेतली. तरीही तुम्ही आलात, असा टोला त्यांनी माध्यमांना लगावला.

 

Web Title : pune metro still you came read why deputy chief minister ajit pawar said this about media representatives

 

हे देखील वाचा :

PM Kisan | आता ‘या’ शेतकर्‍यांवर कारवाईची तयारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ; परत करावी लागेल रक्कम

Pune Metro | ‘लवकरच प्रत्यक्ष मेट्रोत बसायला मिळावे, वनाज ते रामवाडी जून 22 पर्यंत पूर्ण करणार’ !

Anti Corruption | गुटका विक्रीला ‘अभय’ देण्यासाठी 40 हजारांची लाच; वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह हवालदार अटकेत, अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई

 

Related Posts