ताज्यापुणे Mula Mutha Riverfront Development Project | मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजना ! पहिल्या 2 टप्प्यांच्या निविदा आठवड्याभरात उघडणार; बाबा भिडे पूल काढणार, नदी पात्रातील रस्ता बंद होणार, गरवारे कॉलेज मागे पाणी अडवण्यासाठी ब्यारेज बांधणार by nagesh February 3, 2022 February 3, 2022 पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– मुळा- मुठा नदी सुधार योजनेतील (Mula Mutha Riverfront Development Project) टप्पा क्र.९ आणि १० साठीच्या निविदा (Tender) अनुक्रमे ४ आणि ७ फेब्रुवारी उघडण्यात येणार आहेत. या दोन्ही… 0 FacebookTwitterWhatsappTelegram