IMPIMP

Kalicharan Maharaj Arrested | महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा कालीचरण महाराज अटकेत

by nagesh
Kalicharan Maharaj Arrested | kalicharan maharaj arrested making controversial statement about mahatma gandhi

भोपाळ : सरकारसत्ता ऑनलाइनKalicharan Maharaj Arrested | धर्मसंसदेत कालीचरण महाराजने  महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह भाषेत विधाने केली  त्यांनतर देशभरात संतापाची लाट उसळली असून त्याच्याविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर रायपूर पोलिसांनी मध्य प्रदेशमधील खजुराहो येथून कालिचरण महाराज (Kalicharan Maharaj Arrested) याला ताब्यात घेऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये (Raipur) दोन दिवसीय धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी परमात्मानंद, संत रामप्रिया दास, संत त्रिवेणी दास, हनुमान गढी अयोध्येचे महंत रामदास, साध्वी विभा देवी, जुना आखाड्याचे स्वामी प्रबोधानंद यांसह अनेक संतांनी हजेरी लावली होती अकोल्याचे कालीचरण हेही उपस्थित होते. या धर्म संसदेत कालीचरण महाराजने महात्मा गांधींना अपशब्दांची लाखोली वाहिली होती. यावेळी त्याने खालच्या दर्जाचे असे शब्द वापरले आहेत. त्याच्या विधानांमुळे वाद पेटला होता. केवळ गांधीजींच नव्हे तर गांधीजींची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेचेही त्याने आभार मानले होते. त्याच्या कृतीचं चक्क कौतुक केलं होतं. त्यामुळे देशात संतापाची लाट उसळली होती. रायपुरचे माजी महापौर आणि सभापती प्रमोद दुबे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर  पोलिसांनी कालीचरण महाराजांविरोधात (Kalicharan Maharaj Arrested) टिकरापारा पोलीस ठाण्यात भादंवि कलम २९४ आणि ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला होता.

 

Web Title : Kalicharan Maharaj Arrested | kalicharan maharaj arrested making controversial statement about mahatma gandhi

 

हे देखील वाचा :

Pune Crime | माजी गृह राज्यमंत्री आणि पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना चोरट्यांचा ‘हिसका’ ! रिव्हॉल्व्हर पळविले

तीन दिवसानंतर जारी होईल PM Kisan योजनेचा 10वा हप्ता, जर नसेल यादीत नाव; ताबडतोब करा ‘हे’ काम

Sanjay Raut | संजय राऊतांचा इशारा; म्हणाले – ‘…तर नारायण राणे यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो’

 

Related Posts