IMPIMP

Pune Crime | माजी गृह राज्यमंत्री आणि पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना चोरट्यांचा ‘हिसका’ ! रिव्हॉल्व्हर पळविले

by nagesh
Pune Crime | 8-year-old girl shot, injured in husband-wife fight; Incident in Narhe, construction workers in police custody

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे (Pune Congress President Ramesh Bagwe) यांना चोरट्याने हिसका दाखविला आहे. त्यांच्या कारचा दरवाजा बनावट चावीने उघडून चोरट्याने त्यातील एक लाख रुपयांचे रिव्हॉल्व्हर (Revolver Theft) चोरुन (Pune Crime) नेले. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी रमेश बागवे (Ramesh Bagwe) यांनी खडक पोलीस (Khadak Police Station) ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोहियानगर, गंज पेठ (Lohiyanagar, Ganj Peth) ते भवानी पेठेतील (Bhawani Peth) अरुणकुमार वैदय स्टेडियम (Arunkumar Vaidya Stadium Pune) दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला आहे. नेमका चोरीचा हा प्रकार कसा घडला, याबाबत बागवे यांना समजू शकलेले नाही.  त्यांनी आपले रिव्हॉल्व्हर (Revolver) कारमधील ड्रायव्हर सीटचे शेजारील सीटच्या मागील  कप्प्यामध्ये ठेवले होते. चोरट्याने बागवे यांच्या कारची बनावट चावी तयार करुन  किंवा कारचा दरवाजा उघडून कारमधील सीटमागील कप्प्यात ठेवलेले 1 लाख रुपयांचे रिव्हॉल्व्हर चोरुन (Pune Crime) नेले. खडक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

माजी गृह राज्यमंत्री बागवे यांच्या कारमधून रिव्हॉल्व्हर चोरीला गेल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली असून पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Thieves snatch Revolver of Pune City Congress president Ramesh Bagwe

 

हे देखील वाचा :

तीन दिवसानंतर जारी होईल PM Kisan योजनेचा 10वा हप्ता, जर नसेल यादीत नाव; ताबडतोब करा ‘हे’ काम

Sanjay Raut | संजय राऊतांचा इशारा; म्हणाले – ‘…तर नारायण राणे यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो’

MLA Nitesh Rane | आमदार नितेश राणेंवर अटकेची तलवार कायम? जामीन अर्जावर उद्या निर्णय

 

Related Posts