IMPIMP

अभिनेते सतिश कौशिक यांना ‘कोरोना’ची लागण !

by bali123
satish kaushik tested positive for corona virus

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – बॉलिवूड अभिनेते सतिश कौशिक ( Satish Kaushik ) यांना कोरोना (COVID-19) ची लागण झाली आहे. खुद्द कौशिक यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. इतकंच नाही तर जे त्यांच्या संपर्कात आले आहेत त्यांना कोरोना टेस्ट करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या या ट्विटनंतर आता काही चाहते चिंता व्यक्त करताना दिसत आहेत.

सतिश कौशिक satish kaushik आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, माझा कोरोना टेस्ट रिपोर्ट (Coronavirus Test Report) पॉझिटीव्ह आला आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्या सर्वांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी अशी विनंती मी करतो. मी गृह विलगीकरणात आहे. तुमचं प्रेम, शुभेच्छा, आशीर्वाद यांची मदत होईल. धन्यवाद असंही ते म्हणाले आहेत.

सतिश कौशिक यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअर देखील केलं आहे. चाहत्यांनी त्यांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती ! पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला, 27 नगरसेवक फुटल्याने भाजपला मोठा धक्का

Sachin Vaze Case : देवेंद्र फडणवीसांनी घेतली HM अमित शाह यांची भेट, सेनेच्या 2 नेत्यांची दिली नावं?

‘मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात’, मनसेचा व्हिडीओ शेअर करत सरकारवर निशाणा

धक्कादायक ! कुस्तीच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्याने बबिता फोगटच्या बहिणीची आत्महत्या

अबब ! तब्बल 5 किलो सोन्याचे दागिने घालून उमेदवार पोहोचला अर्ज भरण्यासाठी

Related Posts