Pune Crime News | मांजरी येथील कॅनरा बँकेत शिरुन चोरीचा प्रयत्न ! गाववाले जागे झाल्याने चोरीचा प्रयत्न फसला, कॅश व सोने सुरक्षित
पुणे : Pune Crime News | मांजरी खुर्द येथील कॅनरा बँकेचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला खरा. परंतु, चोरट्यांना तिजोरीचे...