PMPML Bus News | 10 वर्षात पीएमपीएमएलचा तोटा 7 पटीने वाढला ! चालू आर्थिक वर्षात PMPML चा तोटा 766 कोटी रुपयांवर पोहोचला; जबाबदार कोण?
पुणे : PMPML Bus News | शहराच्या सार्वजनिक वाहतुकीत महत्वपूर्ण भूमिका निभावणार्या पीएमपीएमएलचा तोटा दरवर्षी वाढतच चालला आहे. मागील दहा...