IMPIMP

Coronavirus : ‘या’ स्थितीत असतो हार्ट अटॅकचा धोका, जाणून घ्या

by omkar

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन – कोरोनाच्या आजारातून बरे झाल्यानंतर सुद्धा कोणत्या ना कोणत्या आजाराचा धोका कायम असतो. विशेषकरून हृदयच्या रूग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतर Heart Attack, क्लॉटिंग आणि हार्ट फेल्यूअरच्या आव्हानांचा सामना करावा लागतो. अशावेळी डॉक्टरच सांगू शकतात की, कोरोनातून बरे झाल्यानंतर हृदयाची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे.

जाणून घ्या 2 जून राशीफळ !

लखनऊच्या सहारा हॉस्पिटलचे प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर गौतम स्वरूप यांनी म्हटले की, हृदयाच्या बाबतीत कोरोना रूग्णांनी नेहमी सतर्क राहिले पाहिजे. हृदयाशी संबंधीत कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. कोरोनातून बरे झाल्यानंतर हृदयाची तपासणी आवश्य केली पाहिजे.

-Heart Attack

ब्लड प्रेशर, हृदयाचे आजार असतील तर व्हॅक्सीनने धोका आहे का –

डॉक्टर गौतम यांचे म्हणणे आहे की, हृदयाचे आजार असलेल्या रूग्णांनी व्हॅक्सीनला घाबरण्याचे कारण नाही उलट अशा लोकांनी लवकरात लवकर व्हॅक्सीन घेतली पाहिजे. या लोकांना व्हॅक्सीनचा सर्वात जास्त फायदा होईल. (Heart Attack)

डॉक्टर गौतम यांच्यानुसार, हृदयाच्या रूग्णांमध्ये व्हॅक्सीनमुळे कोणत्याही प्रकारच्या क्लॉटिंगचा धोका नाही.

याशिवाय, एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही हृदयाचे रूग्ण असाल तर कोरोना संक्रमित झालेले असताना किंवा नंतर व्हॅक्सीन सुद्धा आपली नियमित औषधे घेणे बंद करू नका.

कोरानातून बरे झाल्यानंतर अशी घ्या हृदयाची काळजी –

* बरे झाल्यानंतर ऑक्सीजन लेव्हल 94 पेक्षा कमी असेल तर सावध व्हा, डॉक्टरांकडे जा. हा फुफ्फुसात पोस्ट कोविड क्लॉटिंगचा संकेत असू शकतो. यामुळे रूग्णाला Heart Attack येऊ शकतो.

* कोरोनातून बरे होत असलेल्या रूग्णांनी भरपूर पाणी प्यायले पाहिजे, प्रोटीनयुक्त आहार घेतला पाहिजे. भरपूर झोप घेतली पाहिजे. यामुळे रूग्ण लवकर रिकव्हर होतो.

Also Read:- 

Maggi बनवणाऱ्या कंपनीने केले मान्य, म्हणाले – ‘होय, आमचे 60 टक्क्यांहून अधिक प्रोडक्ट्स अनहेल्दी’

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम करण मेहराला अटक

पुणेकरांना महापालिकेकडून मोठा दिलासा ! मिळकत कर योजनेची मुदत 30 जूनपर्यंत वाढवली

मलाही प्रश्न पडलाय’, पवार-फडणवीस भेटीवर चंद्रकांत पाटलांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले – ‘नेमकं चाललंय काय?’

तब्बल 20 वर्षांनी गोविंदा आणि नीलम आले एकत्र (Dance Video)

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण ! शरद पवारांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस थेट एकनाथ खडसेंच्या घरी

‘राज्याभिषेक दिनी 6 जूनला रायगडावर या’ ! छत्रपती संभाजी राजेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

वजन नक्की कमी होईल, फक्त सकाळी उठल्यानंतर ‘हे’ काम करा, जाणून घ्या

 

Related Posts