IMPIMP

Aamir Khan on The Kashmir Files | ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावर आमिर खाननं मांडलं मत; म्हणाला – ‘जे कश्मीरी पंडितांसोबत झालं, ते…’

by nagesh
Aamir Khan on The Kashmir Files | aamir khan on the kashmir files says every indian should watch the film

सरकारसत्ता ऑनलाइन – बहुचर्चित चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’ (Aamir Khan on The Kashmir Files) ची सर्वत्र जोरदार चर्चा रंगल्या आहेत. हा चित्रपट विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी दिग्दर्शित केला असून सगळीकडे चित्रपटाच्या जोरदार चर्चा होत आहे. तसेच चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रिलीजनंतर या सिनेमानं नवा रेकॉर्डसुद्धा केला आहे. अनेक कलाकरांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. तसेच अभिनेता आमिर खाननं (Aamir Khan on The Kashmir Files) देखील चित्रपट पाहिल्यानंतर भरभरून चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अलीकडेच आमिर खान (Aamir Khan) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) ‘आर आर आर (RRR)’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल्लीमध्ये आले होते. या कार्यक्रमामध्ये आमिरला ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबद्दल मत विचारल असता तो म्हणला की, हो मी नक्कीच हा चित्रपट बघेल. हा इतिहासाचा असा भाग आहे, जो आपलं मन दुखावतो. जे कश्मीरी पंडितांन सोबत झालं ते अत्यंत दुर्दैवी आहे.
प्रत्येक भारतीयानं हा चित्रपट पाहणं गरजेचं आहे

 

 

आमिर खान पुढे म्हणाला की, ” या चित्रपटामधील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे या चित्रपटाने जी लोक माणुकीवर विश्वास ठेवतात, त्या सगळ्यांच्या भावनांना स्पर्श केला आहे.
मी नक्कीच हा चित्रपट बघेल आणि मी या चित्रपटाला यशस्वी होताना पाहून मला अत्यंत आनंद होत आहे.”

 

 

दरम्यान, ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files)
या चित्रपटाच्या कमाईमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
जवळपास अवघ्या दोन आठवड्यात या चित्रपटानं तब्बल 150 कोटचा आकडा पार केला आहे.
तर लवकरच 200 कोटचा आकडा देखील पार करण्याची शक्यता आहे.
या चित्रपटात कश्मीरी पंडितावरील अत्याचाराची कहाणी दाखविण्यात आली आहे.

 

 

Web Title :- Aamir Khan on The Kashmir Files | aamir khan on the kashmir files says every indian should watch the film

 

हे देखील वाचा :

Chitra Wagh | कुटुंब नियोजन किटमध्ये दिलं चक्क ‘रबरी लिंग’ ! सरकारवर विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हावा; चित्रा वाघ आक्रमक

Uddhav Thackeray | हिंदुत्वाच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर पलटवार, म्हणाले…

Parth Ajit Pawar | पार्थ पवारांसाठी उद्धव ठाकरे करणार का ‘हा’ त्याग, राष्ट्रवादीकडून नवी मागणी

 

Related Posts