IMPIMP

Adv. Sameer Jori | भाजप युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्षपदी ॲड.समीर जोरी यांची निवड

by nagesh
Adv. Sameer Jori | Adv. Samir Jori elected as BJP Yuva Morcha Pune City Vice President

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चा (Pune City BJP Yuva Morcha) उपाध्यक्षपदी ॲड. समीर जोरी (Adv. Sameer Jori) यांची निवड झाली असून निवडीचे पत्र पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगदीशजी मुळीक (Pune City BJP President Jagdishji Mulik) व युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र बापु मानकर (Raghavendra Bapu Mankar) यांच्या हस्ते देण्यात आले.
ॲड. समीर जोरी (Adv. Sameer Jori) हे शिवराष्ट्र प्रतिष्ठाण (Shivrashtra Pratishthan) (ट्रस्ट) चे संस्थापकीय अध्यक्ष असुन ट्रस्टच्या माध्यमातुन विविध लोकपयोगी कार्यक्रम राबवत असतात.
सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात गेली अनेक वर्षापासून जोरी कार्यरत आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

भारतीय जनता युवा मोर्चाच्या अनेक अभ्यासपुर्ण आंदोलनामध्ये विशेषत: विद्यार्थी आंदोलनामध्ये ॲड. जोरी (Adv. Sameer Jori)
यांचा सक्रिय सहभागामुळे व त्यांचा पुणे शहर (Pune City) व कोथरूड (Kothrud) मध्ये तरूणांशी असलेला प्रंचड संपर्क या मुळे ॲड. जोरी यांची पुणे शहर उपाध्यक्ष पदी निवड केली गेली आहे.
या वेळी पुणे शहर सरचिटणीस गणेशजी घोष (Ganeshji Ghosh), राजेशजी येनपुरे (Rajeshji Yenpure), दत्ताभाऊ खाडे (Dattabhau Khade) आदि मान्यवर उपस्थित होते.

 

Web Title :- Adv. Sameer Jori | Adv. Samir Jori elected as BJP Yuva Morcha Pune City Vice President

 

हे देखील वाचा :

V K Singh On Russian Ukraine War | ‘तुम्ही मंगळावर जरी अडकला असाल तरी भारतीय दुतावास तुमची मदत करेल, ही भारताची रणनीती’ – व्ही के सिंह

Advocate Umeshchandra Yadav-Patil | प्रतिष्ठित व्यापारी गौतम हिरण अपहरणासह खून प्रकरण: ॲड. यादव विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त

Ahmednagar District Hospital Fire Case | पोलीसनामा इम्पॅक्ट ! अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सकांना ‘त्या’ प्रकरणात अटक

 

Related Posts