IMPIMP

Ajit Pawar | ‘राष्ट्रवादीच्या मंत्र्याने NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली’, अजित पवार म्हणाले…

by nagesh
Ajit Pawar On Shinde Fadnavis Govt | NCP leader ajit pawar slams eknath shinde devendra fadnavis led maharashtra government for neglecting farmer related issue

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  देशात 100 कोटी लसीकरण (Vaccination) झाले असून त्यासाठी झटलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. पुण्यात (Pune) अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणेकरांना दिवाळीचे मोठे गिफ्ट (Diwali Gift) दिले आहे. पुणेकरांची दिवाळी पहाट कार्यक्रमाची मागणी मान्य करुन दिवाळी गिफ्ट दिलं. पुण्यात 1 कोटी 17 लाख जणांचे लसीकरण झाल्याची माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अजित पवार पुढे म्हणाले, दिवाळीनंतर कोरोनाचा आढावा घेऊन 100 टक्के क्षमतेने थिएटर्स सुरु करण्याचा विचार आहे. तसेच मागील 9 दिवसांमध्ये लसीकरणामध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यात 10 कोटींपेक्षा जास्त लसीकरण झाले आहे. लस घेऊनही 60 वर्षावरील नागरिकांमध्ये कोरोनाची (Corona) लागण होत असल्याचे आढळून आले आहे. पुण्यातील मेट्रोबाबत (Pune Metro) बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, पुणे मेट्रोसाठी ‘नागपूर पॅटर्न’ (Nagpur pattern) राबवला जाणार आहे. पुणे मेट्रोसाठी उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम दिवाळीच्या आसपास सुरु होईल, असेही त्यांनी सांगितले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मलिकांच्या प्रकरणावर ‘नो कमेंट’

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली.
त्यांच्या कुटुंबियांना बोगस म्हटले.
यावर आज अजित पवार यांना विचारले असता त्यांनी यावर उत्तर देणे टाळले.
‘नो कमेंट’, म्हणत मला यावर बोलायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी सांगितले.

 

Web Title: Ajit Pawar | ‘NCP minister criticizes NCB officer Sameer Wankhede in one language’, Ajit Pawar said …

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | पुणेकरांसाठी खुशखबर ! अजित पवारांकडून पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी

Corona | चिंताजनक ! ब्रिटन, रशियात कोरोनाचा नवा व्हेरिएंट तर चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव

7th Pay Commission | कॅबिनेटच्या निर्णयानंतर 20 हजारापासून 56 हजारपर्यंत बेसिक मिळणार्‍यांच्या पगारात होणार जबरदस्त वाढ, जाणून घ्या कॅलक्युलेशन

 

Related Posts