IMPIMP

Alanna Pandey | लग्ना आधीच झाली अनन्या पांडेची बहिण गरोदर, आई बसला धक्का तर वडिल म्हणाले…

by nagesh
Alanna Panday | alanna panday pranks family over pregnancy see reactions of mom and others

मुंबई – सरकारसत्ता ऑनलाइन Alanna Pandey | बाॅलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची (Ananya Pandey) बहिण अलाना पांडेचा (Alanna Pandey) साखरपुडा (Engagement) काही दिवसांपुर्वीच पार पडला आहे. तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून लोकांनी त्यावर भरभरुन प्रेस बरसावलं. अलाना सध्या तिच्या लव लाईफमुळे (Love Life) प्रचंड चर्चेत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

अलाना एक युट्यूबर आहे. तिच्या युट्यूब चॅनेलवर ती सतत वेगवेगळे व्हिडीओ अपलोड करत असते. अशातच तिच्या नवीन व्हिडीओने सर्वांना हसावं की रडावं या कोड्यात टाकलं आहे. अलानाने तिच्या परिवारावर प्रँक (Prank) करण्याचा ठरवलं आणि ती गरोदर (Pregnant) असल्याचं सांगितलं.

 

 

अलानाने (Alanna Pandey) आदी तिच्या आईला एकांतात बोलावून ती गरोदर असल्याचं सांगितलं. यावेळी आताच तर साखरपुडा पार पडला आणि लगेच गरोदर राहणं अशक्य असल्याचं तिची आई म्हणाली. अलानाच्या बातमीने तिच्या आईला धक्का बसला. मात्र अलानाचे हास्य बघून तिच्या आईला ही गमत असल्याचं समजलं. तसेच अलानाने देखील लगेच खरं काय ते सांगितलं.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

https://www.instagram.com/p/CWFwRagMNfz/?utm_source=ig_web_copy_link

 

आईनंतर अलानाने हा प्रँक तिच्या वडिलांवर केला. मात्र वडिलांनी अतिशय कूल प्रतिक्रीया दिली. ज्यानंतर अलानाने अनन्याला ही खबर दिली. ज्यावर अनन्या देखील हैराण झाली मात्र तिला विश्वास बसला नाही. अलानाचा हा व्लाॅग (Vlog) सर्वांना प्रचंड अवडला असून सर्व जण खळखळून हसत आहे. हा व्हिडीओ अलाना पांडेच्या (Alana Pandey) युट्यूब चॅनेलवर पाहायला मिळेल.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

Web Title : Alanna Panday | alanna panday pranks family over pregnancy see reactions of mom and others

 

हे देखील वाचा :

Satara District Bank | सातारा जिल्हा बँकेत वेगळंच चित्र ! राष्ट्रवादी देणार भाजपला अध्यक्षपद?

Maharashtra Hikes Traffic Fines | महाराष्ट्रात मोटार वाहन कायद्यात दंडात मोठी वाढ ! नो-पार्किंग, विना हेल्मेटसाठी 500 रूपये तर ट्रिपल सीटसाठी 1000 रुपये दंड

LIC Kanyadan Policy | ‘या’ योजनेत केवळ 121 रुपये जमा करा, मुलीच्या विवाहासाठी मिळतील पूर्ण 27 लाख, जाणून घ्या कसे

 

Related Posts