Maharashtra Politics News | ‘राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ होणार’, बड्या नेत्याचा दावा; म्हणाले – ‘ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी लवकरच भाजपबरोबर…’
मुंबई : Maharashtra Politics News | विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. मिळालेल्या अपयशानंतर...