IMPIMP

Alia Bhatt | बहुचर्चित ‘ब्रम्हास्त्र’चं मोशन पोस्टर रिलीज होण्याआधीच आलिया पोहोचली दिल्लीच्या प्रसिद्ध गुरूद्वारात

by nagesh
Alia Bhatt | alia bhatt ayan mukerji seek blessings at bangla sahib

सरकारसत्ता ऑनलाइन  टीम – Alia Bhatt | बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टनं (Alia Bhatt) आपल्या अभिनयाच्या जोरावर चांगली छाप पाडली आहे. नुकताच आलिया तिचा खास मित्र आणि दिग्दर्शक आयान मुखर्जी (Aayan Mukharji) सोबत दिल्लीतील प्रसिद्ध बंगला साहेब गुरूद्वारामध्ये दर्शनासाठी गेली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’ (Bramhastra) या चित्रपटामध्य़े झळकणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात येणार असून, त्यापूर्वीचा चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेत्री आलियानं गुरूव्दारामध्ये जाऊन दर्शन घेतलं. आलियानं हे फोटो तिच्या सोशल मीडियावरील इन्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोंची सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात चर्चा होत आहे. दरम्यान, या फोटोमध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor) दिसत नाहिये.

शेअर केलेल्या फोटोमध्ये आलियानं (Alia Bhatt) हिरव्या आणि पांधऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून, तिनं आपल्या ओढनीनं डोकं झाकलं आहे. ती नो मेकअप लुकमध्ये अगदी सुंदर दिसत आहे. तर आयान डेनिम जॅकैट आणि जीन्स् मध्ये दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये आलियानं लिहिलं आहे, “आशीर्वाद.. आभार..प्रकाश.”  तिचा  या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्सवली आहे.

 

 

दरम्यान, ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया आणि रणबीर एकत्र पडद्यावर झळकणार आहे. रणबीर आणि आलियाची खऱ्या आयुष्यतील केमिस्ट्री बघण्यासाठी रसिक प्रेक्षक आतुर झालं आहेत. या चित्रपटाच्या सेटवर ते दोघं एकमेकांच्या जवळ आले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title: Alia Bhatt | alia bhatt ayan mukerji seek blessings at bangla sahib

 

हे देखील वाचा :

Sunny Kaushal-Sharvari Wagh | महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात होणार कौशल कुटुंबाची धाकटी सून, कतरिना कैफनं केला फोटो शेअर

Rohit R Patil | ‘माझं वय 23 आहे, 25 होईपर्यंत विरोधकांचे काहीच ठेवत नाही’, रोहित पाटलांचा विरोधकांना इशारा (व्हिडिओ)

Bombay High Court | अनिल देशमुख प्रकरणात हायकोर्टाचा ठाकरे सरकारला दणका, CBI ला तपास करण्याची मुभा

Money Laundering Case | महाराष्ट्रातील बड्या IPS अधिकाऱ्याला ED चे समन्स, माजी गृहमंत्र्यांशी लागेबांधे?

 

Related Posts