IMPIMP

Alia Bhatt – Ranbir Kapoor Marriage | यंदा कर्तव्य आहे.. ! अखेर रणबीर – आलियाच्या लग्नाची तारीख आली समोर..

by nagesh
Alia Bhatt - Ranbir Kapoor Marriage | ranbir kapoor alia bhatt wedding date is fixed preparations started

सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ( Alia Bhatt – Ranbir Kapoor Marriage) कित्येक
वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहे. अनेकदा ते पार्टी किंवा पुरस्कार सोहळ्यामध्ये एकत्रच हजेरी लावतात. सोशल मीडियावर नेहमीच त्यांच्या लग्नाच्या (
Alia Bhatt – Ranbir Kapoor Marriage) चर्चांना उधान येत. त्या दोघांचे चाहते सुद्धा त्यांचा लग्नासाठी आतुर झालेले पाहायला मिळतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कोरोनाच्या महामारीमुळं रणबीर (Ranbir Kapoor ) आणि आलियाच्या (Alia Bhat) लग्नाला थोडा उशीर झाला असल्याच म्हटलं जात आहे. परंतु कोरोनाचं संकट कमी झालं असता, ही जोडी आता पुढील टप्प्यावर पोहोचली आहे. आलिया आणि रणबीर आता लग्नाच्या (Ranbir-Alia Marriage) तयारीला लागलं असल्याचं समोर येतंय.

 

 

काही दिवसांपूर्वी त्यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता लग्न फार लांबणीवर न नेता, एप्रिलमध्ये या दोघांच्या घरी सनई चौघडे वाजणार आहे. त्यामुळं संपूर्ण बॉलीवूडमध्ये या जोडीच्या एप्रिल वेडिंगची (Alia Bhatt – Ranbir Kapoor April Wedding) चर्चा सुरू असल्याचं दिसतंय. आपल्या सुनेला घरी आणण्यासाठी नीतू कपूरनं चांगलीच कंबर कसलेली पाहायला मिळते. ती बऱ्याच दिवसांपासून फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राकडे (Manish Malhotra) जात असताना दिसत आहे.

 

 

दरम्यान, रणबीर आणि आलिया (Alia Bhatt – Ranbir Kapoor) लवकरच ‘ब्रम्हास्त्र (Bramhastra)’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तसेच ते सध्या या चित्रपटाच्या (Alia Bhatt – Ranbir Kapoor Upcoming Movie) चित्रीकरणात व्यस्त आहे.

 

 

Web Title :- Alia Bhatt – Ranbir Kapoor Marriage | ranbir kapoor alia bhatt wedding date is fixed preparations started

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मोटार विक्रीच्या व्यवहारातून महाविद्यालयीन युवकाचे अपहरण; मृत म्हणून टाकले माळशेज घाटात

Pune Crime | सराईत गुन्हेगार समीर शबीर शेख व त्याच्या साथीदारावर CP अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

Multibagger Stock | 35 पैशाच्या पेनी स्टाॅकने केलं मालामाल ! 6 महिन्यात 1 लाखांचे 17 कोटी; तुमच्याकडे आहे ‘हा’ शेअर?

 

Related Posts